Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

देवाच्या दरबारात सर्व समान; सोमेश्वर मित्र मंडळाच्या गणेशाची आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते महाआरती; दुष्काळमुक्तीसाठी विघ्नहर्त्याला साकडे

25/09/2026

मी पक्ष सोडलेला नाही माझ्या विजयाचं श्रेय कोणीही उकळू नये; स्वीडनच्या खासदार नीला विखेंच्या स्पष्टीकरणाने विखेंचं हसं

25/09/2026

प्रवराकाठी ‘एकविरा’चे ४५० शिलेदार; डॉ. जयश्रीताई थोरात यांच्या नेतृत्वात गणेश विसर्जन अन् निर्माल्य संकलन अभियान यशस्वी

25/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » जाणून घ्या आज रविवार, १९ ऑक्टोबर २०२५ रोजीचे सर्व राशींचे राशिभविष्य
राशिभविष्य

जाणून घ्या आज रविवार, १९ ऑक्टोबर २०२५ रोजीचे सर्व राशींचे राशिभविष्य

(टीप: हे ज्योतिषीय अंदाज सामान्यतः ग्रहांच्या स्थितीवर आधारित असतात. तुमच्या वैयक्तिक कुंडलीतील ग्रहांच्या स्थानानुसार यात बदल होऊ शकतो. अधिक अचूक मार्गदर्शनासाठी तुम्ही वैयक्तिक ज्योतिषाचा सल्ला घ्यावा.)
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar19/10/2025No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

आज १९ ऑक्टोबर २०२५ रोजी अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील त्रयोदशी तिथी असून, इंद्र योग आणि उत्तरा फाल्गुनी नक्षत्र जुळून येत आहे. चंद्र आज कन्या राशीत स्थित आहे.

मेष: आजचा दिवस तुमच्यासाठी आनंददायी असेल. आर्थिक लाभ होण्याची शक्यता असल्याने गुंतवणुकीशी संबंधित योजना यशस्वी होतील. व्यावसायिक क्षेत्रात फायदा होईल आणि कामात उत्साह जाणवेल. कुटुंबातील सदस्याच्या आरोग्याची चिंता असल्याने वाणीवर संयम ठेवणे आवश्यक आहे.

वृषभ: आज तुम्ही तुमच्या विचारसरणी आणि गोड बोलण्याने इतरांना प्रभावीत कराल. यामुळे लोकांशी संबंधात सुसंवाद निर्माण होईल. योग्य ठिकाणी गुंतवणुकीवर भर देणे महत्त्वाचे आहे. प्रेम संबंधात गोडवा आणि भावनिक शांतीचा अनुभव येईल.

मिथुन: आज मनाची स्थिती थोडी द्विधा राहील आणि जास्त हळवेपणामुळे मन बेचैन होऊ शकते. घरी पाहुण्यांची उठबस होईल, ज्यामुळे एकत्रितपणे कुटुंबीयांसोबत आनंदी क्षण घालवाल. नातेसंबंधांमध्ये आराम आणि विश्वास आणण्यावर तुमचे लक्ष असेल.

कर्क: आज शारीरिक आणि मानसिक उत्साह चांगला राहील, तसेच घरातील वातावरण आनंदी असेल. मित्र आणि स्नेहीजनांचा सहवास लाभेल. घरासाठी काही खर्च होण्याची शक्यता आहे. बहिणीचे प्रेम आणि माया लाभेल, तसेच सहजगत्या मोठे यश मिळू शकते.

सिंह: धन-दौलत, मुदत ठेवी, पैसा अडका यासाठी गुंतवणुकीचे महत्त्वाचे निर्णय घ्याल. आजचा दिवस चांगला असून घरातील लोकांकडून आदर मिळेल. तुम्हाला महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील, ज्यामुळे थोडा तणाव जाणवू शकतो. कामाची गुणवत्ता सुधारण्यावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे.

कन्या: आज तुमच्या व्यवसायात चांगली प्रगती होईल. स्पर्धा परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांना सकारात्मक निकाल मिळतील. व्यवसायाशी संबंधित नवीन ज्ञान मिळवणे महत्त्वाचे आहे. तुम्ही एखाद्या गोष्टीत समरसून जगायला आवडेल. इतरांवर तुमचा प्रभाव राहील आणि वक्तृत्व कला बहरेल. इतरांबरोबर आनंद वाटून घेतल्याने आपले आरोग्य बहरून जाईल.

तूळ: आज थोडा वेळ स्वतःसाठी घालवल्याने तुम्हाला उत्साही वाटेल. सामाजिक उपक्रमांमध्ये तुमची आवड वाढेल आणि वेळेवर आर्थिक बाबी पूर्ण कराल. उगाच नको ते सोपस्कार करावे लागतील आणि कारण नसताना तुमच्याविषयी अफवा उठू शकतात. त्याकडे दुर्लक्ष करणे योग्य राहील. आजचा आणि उद्याचा दिवस खर्चाच्या दृष्टीने शुभ नसल्यामुळे काळजी घ्या.

वृश्चिक: मैत्रीचे बंध घट्ट होतील. जुन्या गुंतवणुकीतून विशेष लाभ होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी संघर्ष होऊ शकतो, पण शुक्र आणि बुध व्यवसायात यश मिळवून देतील. सुन, जावई, स्नेहीजन यांच्या प्रेमामधून दिलासा मिळेल. अधिक आशावादी राहण्यासाठी स्वतःला प्रवृत्त करा.

धनु: कर्मप्रधानत्व ठेवून पुढे जाल. कार्यक्षेत्रात नव्याने बाजी मारणार आहात. आपले सहकारी (कनिष्ठ आणि ज्येष्ठ) यांच्याकडून केलेल्या कामाची पावती मिळेल आणि दिवसाचा आनंद द्विगुणित होईल. मुलांमुळे आजची संध्याकाळ प्रसन्न राहील.

मकर: “लेट पण थेट” जाणारी आपली रास. काही मोठ्या प्रवासाचे बेत आज पक्के होतील. शिव उपासना विशेष फायद्याची ठरेल. आयुष्यात यश अगदी जवळ आहे अशी भावना निर्माण होईल. प्रदीर्घ आजारावर मात करण्यासाठी हास्योपचाराचा उपयोग करणे लाभदायक ठरेल.

कुंभ: जोडीदाराकडून धनलाभाची शक्यता आहे. मात्र काही कामे एकट्यालाच आणि नेटाने करावी लागतील. परिश्रमांची शर्थ होईल. तुमच्यातील उच्च आत्मविश्वास चांगल्या कामासाठी वापरा. सरकारी कामात लक्षणीय फायदा होण्याची शक्यता आहे.

मीन: तुमच्या जोडीदाराचे धाडस आणि निष्ठेमुळे तुम्हाला आनंद मिळेल. आजच्या दिवशी तुम्हाला तुमच्या व्यवसायात चांगली प्रगती दिसून येईल. तुम्ही तुमच्या कामाची गुणवत्ता सुधारण्यावर लक्ष केंद्रित कराल.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 505
राशिभविष्य
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

आज शुक्रवार, २५ सप्टेंबर —- जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

25/09/2026

गुरुवार २४ सप्टेंबर — जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

24/09/2026

बुधवार, २३ सप्टेंबर — आजच्या दिवसाचे राशिभविष्य

23/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
धार्मिक

देवाच्या दरबारात सर्व समान; सोमेश्वर मित्र मंडळाच्या गणेशाची आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते महाआरती; दुष्काळमुक्तीसाठी विघ्नहर्त्याला साकडे

By Annant Ppangarkar25/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- ‘देवाच्या दरबारात आणि गणरायाच्या पुढे कोणीही मोठा किंवा छोटा नसतो, त्याच्या…

मी पक्ष सोडलेला नाही माझ्या विजयाचं श्रेय कोणीही उकळू नये; स्वीडनच्या खासदार नीला विखेंच्या स्पष्टीकरणाने विखेंचं हसं

25/09/2026

प्रवराकाठी ‘एकविरा’चे ४५० शिलेदार; डॉ. जयश्रीताई थोरात यांच्या नेतृत्वात गणेश विसर्जन अन् निर्माल्य संकलन अभियान यशस्वी

25/09/2026

डीजे व गुलालाला फाटा, सोमेश्वर मंडळाकडून महाराष्ट्रापुढे पुन्हा एकदा संस्कृतीचा आदर्श! मंडळाची गौरवशाली परंपरा; बाळासाहेब थोरातांच्या हस्ते आरती व पूजन, राज्यात भरपूर पाऊस पडू दे: माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची गणेश चरणी प्रार्थना

25/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.