Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरमध्ये बनावट दारूचे रॅकेट उद्ध्वस्त; नेहरू चौकातील हॉटेल सुरभीपर्यंत पोहोचले धागेदोरे, ५ लाखांचा मुद्देमाल जप्त!

August 10, 2026

नातवाला वाचवताना आजोबांचाही शेततळ्यात बुडून दुर्दैवी मृत्यू; संगमनेर तालुक्यातील येथील घटना

August 10, 2026

सोमवार, १० ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

August 10, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » जाणून घ्या आज सोमवार, ३ नोव्हेंबर २०२५ रोजीचे राशिभविष्य
राशिभविष्य

जाणून घ्या आज सोमवार, ३ नोव्हेंबर २०२५ रोजीचे राशिभविष्य

(टीप: हे ज्योतिषीय अंदाज सामान्यतः ग्रहांच्या स्थितीवर आधारित असतात. तुमच्या वैयक्तिक कुंडलीतील ग्रहांच्या स्थानानुसार यात बदल होऊ शकतो. अधिक अचूक मार्गदर्शनासाठी तुम्ही वैयक्तिक ज्योतिषाचा सल्ला घ्यावा.)
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरNovember 3, 2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

मेष (Aries) – आरोग्याची काळजी घ्या. ताप, सर्दीचा त्रास होऊ शकतो. व्यवसायात नफा होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी जास्त मेहनत करावी लागेल. विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा दिवस.

वृषभ (Taurus) – आर्थिक लाभ, पदोन्नती मिळण्याची शक्यता. वातावरण आनंदी आणि उत्साही राहील. ज्येष्ठ मंडळींकडून धनलाभाची शक्यता. अविवाहितांसाठी विवाहयोग संभवतो.

मिथुन (Gemini) – तुमच्या कामाची प्रशंसा होईल. सर्जनशीलता वाढेल. जोडीदाराची अनपेक्षितरित्या मदत होईल. नोकरीत सुस्थता लाभेल. शिक्षणासाठी दुसऱ्यांना मदत कराल.

कर्क (Cancer) – धनलाभ होऊ शकतो. भावनिक संतुलन आणि आत्मपरीक्षणाचा दिवस. मुलांकडून शुभ वार्ता मिळतील. लेखकांच्या लिखाणास प्रसिद्धी मिळेल.

सिंह (Leo) – सर्वांची मने जिंकून घ्याल. मानसिक शांतता लाभेल. शिक्षक/प्राध्यापकांच्या प्रसिद्धीत भर पडेल.

कन्या (Virgo) – व्यापारी वर्गाला चांगला लाभ संभवतो. मिळकतीत वाढ होऊ शकते. मानसिक दोलायमान अवस्थेमुळे निर्णय घेताना दुसऱ्यांचा आधार घ्यावा लागेल.

तूळ (Libra) – शांततेचा अनुभव मिळेल. तुमच्या कल्पना विधायक असतात हे सर्वांना जाणवेल आणि कौतुक होईल. कामाची दगदग राहील. क्रिएटिव्ह कामात यश मिळेल.

वृश्चिक (Scorpio) – नवीन उद्योगांपासून दूर राहावे. पालकांचे सान्निध्य व आशीर्वाद लाभेल. जुनी कामे पूर्णत्वास जातील. नोकरी/व्यवसायातील वातावरणामुळे कामाविषयी ओढ वाटणार नाही.

धनु (Sagittarius) – प्रगतीच्या नवीन संधी मिळतील. चांगल्या लोकांच्या भेटीमुळे दिवस आनंददायी होईल. कामात दिरंगाई होण्याची शक्यता. जुनी मित्रमंडळी भेटतील.

मकर (Capricorn) – मेहनतीचे फळ मिळेल. कामाप्रती प्रामाणिकपणा कौतुकास पात्र ठरेल. घरात अनावश्यक खर्च निघेल. प्रवासात काळजी घ्यावी.

कुंभ (Aquarius) – दिवस उत्साहाने भरलेला असेल. आलेली संधीचा लाभ उठवा. मित्रांमध्ये चांगल्या चर्चेत राहाल. ऑफिसचे काम वेळेवर पूर्ण होईल.

मीन (Pisces) – आरोग्याशी संबंधित त्रास (उदा. अस्वस्थता, सर्दी) जाणवण्याची शक्यता. जोडीदाराची उत्तम साथ मिळेल.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 494
राशिभविष्य
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

सोमवार, १० ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

August 10, 2026

शनिवार, ०८ ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

August 8, 2026

शुक्रवार, ०७ ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

August 7, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

संगमनेरमध्ये बनावट दारूचे रॅकेट उद्ध्वस्त; नेहरू चौकातील हॉटेल सुरभीपर्यंत पोहोचले धागेदोरे, ५ लाखांचा मुद्देमाल जप्त!

By अनंत पांगारकरAugust 10, 20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर | अनंत पांगारकर गोवा बनावटीच्या आणि महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या दारूची…

नातवाला वाचवताना आजोबांचाही शेततळ्यात बुडून दुर्दैवी मृत्यू; संगमनेर तालुक्यातील येथील घटना

August 10, 2026

सोमवार, १० ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

August 10, 2026

नाशिक-पुणे सरळ रेल्वे मार्गासाठी संगमनेरमध्ये चक्काजाम; रस्त्यावर जनसागर उसळला!

August 9, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.