Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

दसरा विशेष: संगमनेरच्या मालपाणी पार्कमध्ये होणाऱ्या ‘या’ खास सोहळ्याचे संपूर्ण वेळापत्रक आणि प्रमुख आकर्षणे एका क्लिकवर!

16/10/2026

२ वर्षे २ महिने तुरुंगवास अन् अखेर न्याय! पोक्सो खटल्यातून संगमनेरच्या तरुणाची सुटका; न्यायालयाचा ‘हा’ महत्त्वाचा निर्णय

16/10/2026

वय विसरले अन् झिंगाटवर थिरकले! ४० वर्षांनंतर भेटले सेवानिवृत्त शिक्षक मित्र; भंडारदऱ्यातील भाऊक ‘गेट-टुगेदर’ची खास बातमी

16/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » नोकरीचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार; अहिल्यानगरच्या माजी महापौरांवर दुसरा गुन्हा दाखल
गुन्हेगारी

नोकरीचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार; अहिल्यानगरच्या माजी महापौरांवर दुसरा गुन्हा दाखल

तो गेल्या दीड महिन्यांपासून फरार आहे. जिल्हा न्यायालयाने त्याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून त्याच्याविरुद्ध स्टँडिंग वॉरंट जारी केल्यामुळे आरोपीच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar09/04/2026No Comments1 Min Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, अहिल्यानगर
नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका २७ वर्षीय तरुणीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून, याप्रकरणी माजी महापौर अभिषेक कळमकर विरुद्ध भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कळमकर विरुद्धचा हा दुसरा गुन्हा असल्याने खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मे २०२४ मध्ये लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पीडित तरुणीची ओळख आरोपीशी झाली होती. पीडितेने ती बेरोजगार असल्याचे सांगितल्यानंतर कळमकरने तिला नोकरीचे आश्वासन दिले. त्यानंतर जुलै २०२४ मध्ये त्याने पीडितेशी पुन्हा संपर्क साधून तिला नगर क्लबजवळील एका निर्जन ठिकाणी बोलावले. तिथे कारमध्ये तिला पिण्याच्या पाण्यातून गुंगीचे औषध देऊन तिच्यावर अत्याचार केला.
त्यानंतर काही दिवसांनी आरोपीने शोरूममध्ये काम देण्याच्या बहाण्याने तिला पुन्हा पाथर्डी रस्त्यावरील बेलेश्वर मंदिर परिसरात बोलावले. तिने नकार दिल्यावर आरोपीने स्वतःच्या कारमधील घटनेचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची तसेच जीवे मारण्याची धमकी दिली होती, यामुळे पीडिता घाबरली होती. मात्र, आरोपीविरुद्ध अन्य गुन्हे दाखल झाल्याचे समजताच तिने धीर धरून पोलिसांत तक्रार दिली.
यापूर्वी २१ फेब्रुवारी रोजी शिरूर येथील एका तरुणीच्या तक्रारीवरून कळमकरविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला असून, तो गेल्या दीड महिन्यांपासून फरार आहे. जिल्हा न्यायालयाने त्याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून त्याच्याविरुद्ध स्टँडिंग वॉरंट जारी केल्यामुळे आरोपीच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 724
अत्याचार अभिषेक कळमकर गुन्हा
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

कर्ज वसुलीच्या नावाखाली संगमनेरात महिलेचा विनयभंग; आरोपीवर गुन्हा दाखल

15/10/2026

संगमनेरमध्ये ८८ लाखांचा गांजा जप्त; दोन तस्करांना अटक, तीन साथीदार फरार

06/10/2026

एलसीबी अन्‌ एफडीएची धडक कारवाई; १२.८१ लाखांच्या गुटख्यासह दोघांना अटक, चार जण फरार

05/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
Uncategorized

दसरा विशेष: संगमनेरच्या मालपाणी पार्कमध्ये होणाऱ्या ‘या’ खास सोहळ्याचे संपूर्ण वेळापत्रक आणि प्रमुख आकर्षणे एका क्लिकवर!

By Annant Ppangarkar16/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- विजयादशमीच्या मंगलपर्वानिमित्त संगमनेरमधील अकोले रोडवरील मालपाणी इंडस्ट्रियल पार्कमध्ये मंगळवारी, (२० ऑक्टोंबर)…

२ वर्षे २ महिने तुरुंगवास अन् अखेर न्याय! पोक्सो खटल्यातून संगमनेरच्या तरुणाची सुटका; न्यायालयाचा ‘हा’ महत्त्वाचा निर्णय

16/10/2026

वय विसरले अन् झिंगाटवर थिरकले! ४० वर्षांनंतर भेटले सेवानिवृत्त शिक्षक मित्र; भंडारदऱ्यातील भाऊक ‘गेट-टुगेदर’ची खास बातमी

16/10/2026

आदिवासी बांधवांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश! आमदार खताळ सोडविणार शिरसगाव धुप्याचा पाणी, रस्ते, वीज प्रश्न

16/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.