अवैध वाळू वाहतूक पडली महाग! पोलीस अधीक्षकांच्या आदेशानंतर LCB ची धडक कारवाई, ५ लाखांचा मुद्देमालासह दोघे ताब्यात
पोलिसांनी घटनास्थळावरून वाहन चालक रोहित बाळासाहेब राऊत (वय २६) आणि वाहन मालक अभिजित ऊर्फ अभी बाळासाहेब राऊत (वय २४, दोघे रा. भेर्डापूर, ता. श्रीरामपूर, जि. अहिल्यानगर) यांना ताब्यात घेतले.





