Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; ५.३० लाखांचा मुद्देमाल जप्त, ११ जणांवर गुन्हे दाखल

03/09/2026

अवैध वाळू वाहतूक करणारा हायवा जप्त, २५.६० लाखांचा मुद्देमाल हस्तगत

03/09/2026

आज गुरुवार, ०३ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

03/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; ५.३० लाखांचा मुद्देमाल जप्त, ११ जणांवर गुन्हे दाखल
गुन्हेगारी

अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; ५.३० लाखांचा मुद्देमाल जप्त, ११ जणांवर गुन्हे दाखल

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली विजय ठोंबरे, अतुल लोटके, राहुल द्वारके, सागर ससाणे, रोहित येमुल, गणेश लोंढे, निळकंठ कारखेले, रणजित जाधव, सतिष भवर आणि बाळासाहेब गुंजाळ या अंमलदारांची तीन विशेष पथके तयार करण्यात आली होती
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar03/09/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

Annant Ppangarkar

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन:

जिल्ह्यातील अवैध गुटखा, सुगंधीत तंबाखू आणि मावा विक्री करणाऱ्या व्यावसायिकांवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोठी कारवाई केली आहे. पाथर्डी, एम.आय.डी.सी. आणि कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत वेगवेगळ्या चार ठिकाणी छापे टाकून पोलिसांनी एकूण ५ लाख ३० हजार १४६ रुपये किंमतीचा साठा जप्त केला आहे. या कारवाईत तब्बल ११ आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्याचे आदेश दिले होते. त्या पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली विजय ठोंबरे, अतुल लोटके, राहुल द्वारके, सागर ससाणे, रोहित येमुल, गणेश लोंढे, निळकंठ कारखेले, रणजित जाधव, सतिष भवर आणि बाळासाहेब गुंजाळ या अंमलदारांची तीन विशेष पथके तयार करण्यात आली होती. या पथकांनी २ आणि ३ सप्टेंबर रोजी पाथर्डी, एम.आय.डी.सी. तसेच कोतवाली परिसरात शोधमोहीम राबवून अवैध साठा जप्त केला.

पाथर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीत टाकलेल्या दोन वेगवेगळ्या छाप्यांतून ८१ हजार ४०० रुपये आणि १ लाख १८ हजार ४७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यात आकाश अशोक चातुर आणि नेहाल शफिक आतार यांना ताब्यात घेण्यात आले असून, श्रीरामपूर येथील फरदीन रफीक शेख आणि रिजवान अमीन शेख हे दोघे फरार झाले आहेत.

त्याचप्रमाणे एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्याच्या हद्दीत कारवाई करत पोलिसांनी २ लाख ३२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. येथे अमोल सुनिल शिंदे आणि शफीक यासीन शेख या दोघांना अटक करण्यात आली असून गणेश कोलते व किशोर कोलते हे दोघे पसार झाले. कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत ९८ हजार २७६ रुपयांच्या मुद्देमालासह अर्शद बाबा बागवान याला ताब्यात घेण्यात आले, तर जाहिब मुश्ताक खान आणि शोयेब मुश्ताक खान हे दोघे फरार झाले आहेत.

सर्व आरोपींविरोधात भारतीय न्याय संहितेच्या (BNS) संबंधित कलमांनुसार गुन्हे दाखल करण्यात आले असून पसार झालेल्या आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पार पाडली.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 105
अवैध धंदे अहिल्यानगर एलसीबी कारवाई
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

अवैध वाळू वाहतूक करणारा हायवा जप्त, २५.६० लाखांचा मुद्देमाल हस्तगत

03/09/2026

पोलिसांचा वाळू माफियांना मोठा धक्का; या दोन तालुक्यातून २० लाखांचा मुद्देमाल जप्त

02/09/2026

पोलिसांच्या ताब्यात असलेल्या तरुणाला आमदार खताळ यांच्या कार्यकर्त्याकडून मारहाण; संदेश देशमुख यांच्यावर एनसी दाखल

01/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; ५.३० लाखांचा मुद्देमाल जप्त, ११ जणांवर गुन्हे दाखल

By Annant Ppangarkar03/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन: जिल्ह्यातील अवैध गुटखा, सुगंधीत तंबाखू आणि मावा विक्री करणाऱ्या…

अवैध वाळू वाहतूक करणारा हायवा जप्त, २५.६० लाखांचा मुद्देमाल हस्तगत

03/09/2026

आज गुरुवार, ०३ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

03/09/2026

जवळेकडलगच्या दुर्देवी घटनेनंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची पवार कुटुंबाला सांत्वन भेट; बिबट्यांच्या दहशतीवर प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी

02/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.