अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे ‘नाट्य परिषद करंडक’ राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे आयोजन; १८ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
अहिल्यानगर केंद्रासाठी समन्वयक अनंत जोशी (9422226363) व प्रशांत जठार यांच्याशी तर अधिक माहितीसाठी मुंबई मध्यवर्ती कार्यालयाशी (८५९१७०६८८७) संपर्क साधण्याचे आवाहन नाट्य परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.






