जयहिंद कला महोत्सव: १२ हजार विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; कौशल्यपूर्ण शिक्षणासाठी उपक्रम राज्यासाठी दिशादर्शक – माजी मंत्री बाळासाहेब थोरात
माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी सांगितले की, केवळ अभ्यासात परिपूर्ण नसून समृद्ध आणि सुजाण नागरिक घडवणे हे या चळवळीचे मुख्य ध्येय आहे.






