राजापूर जिल्हा परिषद शाळा व्यवस्थापन समिती रद्द करण्याची नागरिकांची मागणी
मागील अध्यक्षांची निवड ३० जून २०२५ रोजी झाली असून त्यांचा दोन वर्षांचा कार्यकाळ अद्याप पूर्ण झालेला नसताना बेकायदेशीरपणे ही पुनर्रचना का उरकण्यात आली? असाही मुख्य प्रश्न या निवेदनातून समोर आला आहे.


महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन:



