Annant Ppangarkar
संगमनेरात बालकला महोत्सवाचे उत्साहात उद्घाटन; बालगोपाळांच्या कलागुणांना मिळाले हक्काचे व्यासपीठ!
महोत्सवात विद्यार्थ्यांसाठी चित्रकला, निसर्गचित्र, मातीकाम, पर्यावरणपूरक गणेशमूर्ती निर्मिती, कागदी फुले तयार करणे, लॅण्ड अँड हॅण्ड, डूडल आर्ट, ३D प्रिंटिंग, ड्रोन ऑपरेटर प्रशिक्षण, संगीत, कॅलिग्राफी, वॉटर कलर आर्ट, बाहुली काम आणि झुंबा डान्स यांसारख्या विविध कलात्मक व तंत्रज्ञानाधारित उपक्रमांची मोठी रेलचेल पाहायला मिळत आहे.


महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन –



