Annant Ppangarkar
संगमनेरात जयहिंद लोकचळवळीच्या वतीने उद्या आणि परवा बालकला महोत्सवाचे आयोजन; विविध उपक्रमांसह रंगभरण स्पर्धेची पर्वणी
उद्घाटनाच्या प्रसंगी आमदार सत्यजित तांबे, डॉ. जयश्रीताई थोरात, नगराध्यक्ष डॉ. मैथिलीताई तांबे आणि उपनगराध्यक्ष नूर मोहम्मद शेख यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित राहणार आहेत






