दसरा विशेष: संगमनेरच्या मालपाणी पार्कमध्ये होणाऱ्या ‘या’ खास सोहळ्याचे संपूर्ण वेळापत्रक आणि प्रमुख आकर्षणे एका क्लिकवर!
संगमनेर शहर व परिसरातील नागरिकांनी आपल्या संपूर्ण कुटुंबासह मोठ्या संख्येने उपस्थित राहावे आणि या सोहळ्याचा आनंद घ्यावा, असे निमंत्रण मालपाणी परिवाराच्या वतीने देण्यात आले आहे.






