अहिल्यानगर व संगमनेरात एलसीबीची धडक कारवाई; अकरा लाखांचा मुद्देमाल जप्त, चाळीस गोवंशीय जनावरांची सुटका!
संगमनेर शहरातील दोन ठिकाणच्या छाप्यांमध्ये अनुक्रमे ४ लाख आणि ६ लाख ६० हजार रुपये किमतीची एकूण ४० लहान-मोठी जिवंत गोवंशीय जनावरे हस्तगत करण्यात आली.






