Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

स्पर्धा परीक्षेचे स्वप्न अपूर्णच! तरुणीचा टोकाचा निर्णय, परिसरात हळहळ

19/10/2026

आज सोमवार, १९ ऑक्टोंबर — काय सांगतो तुमचा आजचा दिवस बघा राशीनुसार

19/10/2026

अहिल्यानगर व संगमनेरात एलसीबीची धडक कारवाई; अकरा लाखांचा मुद्देमाल जप्त, चाळीस गोवंशीय जनावरांची सुटका!

18/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » स्पर्धा परीक्षेचे स्वप्न अपूर्णच! तरुणीचा टोकाचा निर्णय, परिसरात हळहळ
दुर्दैवी

स्पर्धा परीक्षेचे स्वप्न अपूर्णच! तरुणीचा टोकाचा निर्णय, परिसरात हळहळ

तरुणीने हे टोकाचे पाऊल नेमके कोणत्या कारणामुळे उचलले, याबाबतचे स्पष्ट कारण अद्याप समोर आलेले नाही
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar19/10/2026No Comments1 Min Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन-
स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या २५ वर्षीय तरुणीने राहत्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मयुरी सुनील मखरे असे या दुर्दैवी आत्मघात केलेल्या तरुणीचे नाव आहे. या घटनेमुळे श्रीगोंदा शहर परिसर तसेच स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मयुरी मखरे ही श्रीगोंदा शहरातील कन्या विद्यालय परिसरात एका अभ्यासिकेतून महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) आणि पोलीस भरतीची सातत्याने तयारी करत होती. रविवारी १८ ऑक्टोबर रोजी राहत्या खोलीत लोखंडी अँगलला नायलॉनच्या दोरीने गळफास घेतलेल्या अवस्थेत ती आढळली.
हा संपूर्ण प्रकार खोलीमालकाच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तात्काळ तिला खाली उतरवून उपचारासाठी डॉ. हिरडे यांच्याकडे नेले. त्यानंतर पुढील उपचारासाठी रुग्णवाहिकेतून श्रीगोंदा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र वैद्यकीय तपासणीनंतर डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
या प्रकरणी नातेवाईक उमेश मखरे यांनी दिलेल्या खबरीवरून श्रीगोंदा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तरुणीने हे टोकाचे पाऊल नेमके कोणत्या कारणामुळे उचलले, याबाबतचे स्पष्ट कारण अद्याप समोर आलेले नाही. या प्रकरणाचा पुढील सखोल तपास पोलीस उपनिरीक्षक वाघमारे करत आहेत.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 103
दुर्दैवी दुर्दैवी घटना
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

​’माझी फसवणूक झालीये…’; व्हिडिओ बनवून संगमनेरातील बेकरी चालकाच टोकाच पाऊल; शहरात खळबळ

06/10/2026

बिबट्याच्या भीतीने शेततळ्यात पडून ११ वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू; जवळे कडलगमध्ये तीव्र संताप, माजी मंत्री बाळासाहेब थोरातांनी दुःख व्यक्त करत आर्थिक मदतीची केली मागणी

29/08/2026

कुंभेफळ परिसरात बिबट्याची दहशत: ३ वर्षीय चिमुकल्यावर हल्ला, नागरिकांच्या प्रसंगावधानाने बालकाचे प्राण वाचले

22/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
दुर्दैवी

स्पर्धा परीक्षेचे स्वप्न अपूर्णच! तरुणीचा टोकाचा निर्णय, परिसरात हळहळ

By Annant Ppangarkar19/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या २५ वर्षीय तरुणीने राहत्या खोलीत गळफास घेऊन…

आज सोमवार, १९ ऑक्टोंबर — काय सांगतो तुमचा आजचा दिवस बघा राशीनुसार

19/10/2026

अहिल्यानगर व संगमनेरात एलसीबीची धडक कारवाई; अकरा लाखांचा मुद्देमाल जप्त, चाळीस गोवंशीय जनावरांची सुटका!

18/10/2026

रविवार विशेष लेख — निवडणूक आयोग: गेंडा आणि गेंड्याची कातडी!

18/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.