माश्यांचा प्रादुर्भाव अन् आजारांची भीती! पोल्ट्री फार्मविरोधात आक्रमक पवित्रा, थेट तहसीलदारांना निवेदन
निवेदनाच्या प्रती राज्याचे मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, जिल्हाधिकारी अहिल्यानगर, तसेच संबंधित पोलीस ठाणे आणि गट विकास अधिकारी यांच्याकडेही पुढील कारवाईसाठी पाठवण्यात आल्या आहेत.






