Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आज शनिवार, २८ नोव्हेंबर २०२६ रोजीचे राशिभविष्य

28/11/2026

संगमनेर तालुक्यातील दुष्काळग्रस्त गावांची पालक सचिव प्रवीण दराडे यांच्याकडून पाहणी; प्रशासनाला दिले हे कडक निर्देश

27/11/2026

साकूर उपसा सिंचन योजनेच्या २२४.९४ कोटींच्या प्रस्तावावर मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेची मोहर उमटणार; १५ गावांतील ९०० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार : आमदार अमोल खताळ

27/11/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » आज शनिवार, २८ नोव्हेंबर २०२६ रोजीचे राशिभविष्य
राशिभविष्य

आज शनिवार, २८ नोव्हेंबर २०२६ रोजीचे राशिभविष्य

(टीप: हे ज्योतिषीय अंदाज सामान्यतः ग्रहांच्या स्थितीवर आधारित असतात. तुमच्या वैयक्तिक कुंडलीतील ग्रहांच्या स्थानानुसार यात बदल होऊ शकतो. अधिक अचूक मार्गदर्शनासाठी तुम्ही वैयक्तिक ज्योतिषाचा सल्ला घ्यावा.)
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar28/11/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

आजचे राशिभविष्य

मेष – आज तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल तसेच जीवनात आनंद व सकारात्मक बदल घडून येण्याची शक्यता आहे. धार्मिक कार्यात सहकार्य कराल आणि आरोग्याबाबत जागरूक राहा.

वृषभ – नोकरी व व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील आणि नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. विचारांमध्ये व वागणुकीमध्ये संतुलन राखा तसेच दागिने व नवीन वस्त्रांची खरेदी करण्याचे योग आहेत.

मिथुन – व्यवसायाची उलाढाल वाढेल आणि जुनी येणी वसूल होतील. तुमच्या कौशल्याचे उत्तम प्रदर्शन होईल तसेच जुनी कामे पूर्ण होतील. घाईघाईने निर्णय घेणे टाळा.

कर्क – रखडलेली कामे मार्गी लावू शकाल आणि मन आनंदी व आशावादी राहील. दिवस काहीसा धावपळीचा व मेहनतीचा राहू शकतो, मात्र व्यावसायिक कामकाजात हळूहळू सुधारणा होईल.

सिंह – आज काही जणांना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील, त्यामुळे प्रवास शक्यतो टाळावा. कुटुंबातील सदस्यांच्या अपेक्षांवर खरे उतराल आणि मनात शांतता व समाधान राहील.

कन्या – महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील आणि प्रियजनांचा सहवास लाभेल. आजचा दिवस आनंदात व उत्साहात जाईल, मात्र अनावश्यक खर्चाकडे लक्ष द्या आणि बोलण्यावर नियंत्रण ठेवा.

तूळ – सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल आणि मनोबलाच्या जोरावर कार्यरत राहाल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील, परंतु मेहनतीमुळे तब्येत नरम राहण्याची शक्यता आहे.

वृश्चिक – गुरुकृपा लाभेल आणि काही जणांना तीर्थयात्रेचे योग येतील. अपेक्षा व भावनांवर नियंत्रण ठेवा तसेच अनावश्यक खर्च टाळा.

धनु – कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा न ठेवता स्वतःच्या जोरावर पुढे जा; काही जणांना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. घरातील ज्येष्ठ व्यक्तींचा आशीर्वाद मिळेल आणि रखडलेले पैसे मिळण्याची शक्यता आहे.

मकर – वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल आणि भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल. आत्मविश्वास व उत्साह भरपूर राहील, मात्र सामाजिक वादात अडकू नका.

कुंभ – काही जणांना कामाचा ताण व दगदग जाणवेल, पण कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. बुद्धिमत्तेने व समजूतदारपणाने कठीण परिस्थितीवर मात कराल तसेच कामात वडिलांचे सहकार्य मिळेल.

मीन – मुलामुलींचे प्रश्न मार्गी लागतील आणि संततिसौख्य लाभेल. रखडलेल्या कामांना गती मिळेल, आर्थिक लाभाची शक्यता आहे आणि कुटुंबातील व्यक्तींशी सलोखा वाढेल.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 64
राशिभविष्य
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

२६ नोव्हेंबर २०२६ – आजचे राशिभविष्य

26/11/2026

बुधवार, २५ नोव्हेंबर २०२६ रोजीचे राशिभविष्य

25/11/2026

आज मंगळवार २४ नोव्हेंबर २०२६ — जाणून घ्या आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य

24/11/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

आज शनिवार, २८ नोव्हेंबर २०२६ रोजीचे राशिभविष्य

By Annant Ppangarkar28/11/20260

आजचे राशिभविष्य मेष – आज तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल तसेच जीवनात आनंद व…

संगमनेर तालुक्यातील दुष्काळग्रस्त गावांची पालक सचिव प्रवीण दराडे यांच्याकडून पाहणी; प्रशासनाला दिले हे कडक निर्देश

27/11/2026

साकूर उपसा सिंचन योजनेच्या २२४.९४ कोटींच्या प्रस्तावावर मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेची मोहर उमटणार; १५ गावांतील ९०० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार : आमदार अमोल खताळ

27/11/2026

संगमनेरमध्ये वंचित बहुजन आघाडीतर्फे संविधान दिन साजरा; संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन

27/11/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
November 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« Oct    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.