Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

अहिल्यानगर व संगमनेरात एलसीबीची धडक कारवाई; अकरा लाखांचा मुद्देमाल जप्त, चाळीस गोवंशीय जनावरांची सुटका!

18/10/2026

रविवार विशेष लेख — निवडणूक आयोग: गेंडा आणि गेंड्याची कातडी!

18/10/2026

रविवार, १८ ऑक्टोबर —- वाचा तुमचे आजच्या दिवसाचे राशिभविष्य

18/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » मराठी पत्रकार परिषदेची जिल्हा कार्यकारिणी जाहीर; दैनिक लोकसत्ताचे प्रतिनिधी सुनील नवले प्रदेश कार्यकारिणीवर
पत्रकारिता

मराठी पत्रकार परिषदेची जिल्हा कार्यकारिणी जाहीर; दैनिक लोकसत्ताचे प्रतिनिधी सुनील नवले प्रदेश कार्यकारिणीवर

उत्तर नगर जिल्हा कार्यकारिणी व पदाधिकारी निवड जिल्हाध्यक्ष अमोल वैद्य यांनी केली जाहीर
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar10/12/2022Updated:10/12/2022No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

पत्रकारांचे मातृसंस्था समजल्या जाणाऱ्या मराठी पत्रकार परिषदेच्या प्रदेश कार्यकारिणीवर दैनिक लोकसत्ताचे संगमनेर प्रतिनिधी सुनील नवले यांची निवड केल्याची माहिती संघटनेचे उत्तर नगर जिल्हाध्यक्ष अमोल वैद्य यांनी दिली.

वैद्य यांनी प्रदेश प्रतिनिधी, मार्गदर्शक, सल्लागार आणि उत्तर नगर जिल्हा कार्यकारिणी जाहीर केली. लोकसत्ताचे अकोले तालुका प्रतिनिधी प्रकाश टाकळकर यांच्यासह पुण्यनगरीचे विकास अंत्रे, दैनिक सार्वमतचे अशोक गाडेकर, दैनिक दिव्य मराठीचे नवनाथ दिघे व गुरुप्रसाद देशपांडे, दैनिक सामनाचे बाळासाहेब भांड, दैनिक लोकमतचे प्रमोद आहेर व संगमनेर येथील मुक्त पत्रकार संदीप वाकचौरे यांचा मार्गदर्शकांमध्ये समावेश आहे. संघटनेच्या सल्लागारपदी दिव्य मराठीचे संगमनेर प्रतिनिधी गौतम गायकवाड, दैनिक आपलं महानगर अकोलेचे प्रतिनिधी विद्याचंद्र सातपुते, लोकमंथनचे राजेंद्र उंडे यांची निवड करण्यात आली.

उत्तर नगर जिल्हा कार्यकारिणीवर उपाध्यक्षपदी राहत्याचे पुण्यनगरीचे दिलीप खरात, श्रीरामपूरचे आपलं महानगरचे रवी भागवत, सरचिटणीसपदी कोपरगाव लोकमतचे रोहित टेके, सहसरचिटणीसपदी नेवासा-घोडेगाव लोकमतचे दिलीप शिंदे, खजिनदारपदी राहुरी पुढारीचे रियाज देशमुख, संपर्कप्रमुखपदी श्रीरामपूर सकाळचे महेश माळवे, प्रसिद्धी प्रमुखपदी सार्वमतचे प्रकाश आरोटे यांच्यासह कार्यकारिणी सदस्यपदी राजू पठाण, सचिन जंत्रे, राजू जाधव, अनंत बर्गे, आकाश येवले, सोमनाथ कचरे यांची निवड करण्यात आली आहे.

या पाठोपाठ आता उत्तर नगर जिल्ह्यातील सहा तालुक्यात लवकरच तालुका पदाधिकारी व कार्यकारिणीच्याही घोषणा करण्यात येणार असून परिषदेचे जिल्ह्यात अधिकाधिक संघटन वाढीसाठी नूतन पदाधिकारी व कार्यकारिणी प्रयत्न करेल अशी अपेक्षा मुख्य विश्‍वस्त एस. एम. देशमुख व राज्यातील पदाधिकारी यांनी व्यक्त केली आहे. नूतन पदाधिकारी व कार्यकारीणीचे मुख्य विश्‍वस्त एस. एम देशमुख, विश्‍वस्त किरण नाईक, प्रदेशाध्यक्ष शरद पाबळे, कार्याध्यक्ष मिलिंद अष्टीवकर, सरचिटणीस मन्सूरभाई शेख यांच्यासह सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 286
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

जिल्हाधिकारी साहेब एकदा रस्त्यावर पायी फिराच! संगमनेरातील अतिक्रमण हटाव मोहीम दिखावा की केवळ समाधान?

05/08/2026

संगमनेरमध्ये रेशनच्या धान्याचा काळा बाजार? पोलीस अन् पुरवठा विभागाच्या संशयास्पद भूमिकेने संभ्रम!

05/08/2026

अतिक्रमणाच्या नावाखाली संगमनेरात गरिबांवर बुलडोझर, धनदांडग्यांवर मेहेरनजर; ‘सिंघम’ बनलेल्या प्रशासनाविरोधात नागरिकांचा संतप्त सवाल

19/07/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

अहिल्यानगर व संगमनेरात एलसीबीची धडक कारवाई; अकरा लाखांचा मुद्देमाल जप्त, चाळीस गोवंशीय जनावरांची सुटका!

By Annant Ppangarkar18/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- स्थानिक गुन्हे शाखेने अहिल्यानगर (तोफखाना) आणि संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील…

रविवार विशेष लेख — निवडणूक आयोग: गेंडा आणि गेंड्याची कातडी!

18/10/2026

रविवार, १८ ऑक्टोबर —- वाचा तुमचे आजच्या दिवसाचे राशिभविष्य

18/10/2026

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई: साडेसहा लाखांचा गुटखा जप्त, संगमनेरातील दोघांसह चार जणांवर गुन्हा दाखल

17/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.