Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

अहिल्यानगर व संगमनेरात एलसीबीची धडक कारवाई; अकरा लाखांचा मुद्देमाल जप्त, चाळीस गोवंशीय जनावरांची सुटका!

18/10/2026

रविवार विशेष लेख — निवडणूक आयोग: गेंडा आणि गेंड्याची कातडी!

18/10/2026

रविवार, १८ ऑक्टोबर —- वाचा तुमचे आजच्या दिवसाचे राशिभविष्य

18/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » मॉर्निंग वॉक करताना पडून बाळासाहेब थोरात यांना दुखापत
अपघात

मॉर्निंग वॉक करताना पडून बाळासाहेब थोरात यांना दुखापत

उपचारासाठी मुंबईला हलविले
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar26/12/2022Updated:26/12/2022No Comments1 Min Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क

नागपूर : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात सोमवारी सकाळी मॉर्निंग वॉक करत असताना पाय घसरून पडल्याने त्यांच्या डाव्या खांद्याला गंभीर दुखापत झाली आहे. उपचारासाठी विशेष विमानाने नागपूरहून त्यांना मुंबईला आणण्यात येत असल्याची माहिती मिळते.

आज सकाळी नागपूरच्या सेमिनरी हिल येथे मॉर्निंग वॉक करताना पडल्यामुळे माझ्या खांद्याला दुखापत झाली आहे. मी नागपूर येथे प्राथमिक उपचार घेतले आहेत. माझी तब्येत पूर्णपणे बरी असून काळजी करण्याचे कारण नाही. मी पुढील उपचार फॅमिली डॉक्टरच्या सल्ल्याने मुंबईत घेणार आहे.

— Balasaheb Thorat (@bb_thorat) December 26, 2022

सध्या हिवाळी अधिवेशन सुरू असून थोरात अधिवेशनासाठी नागपूरमध्ये आहे. सोमवारी सकाळी ते मॉर्निंग वॉक करत असताना पाय घसरून खाली पडले. यावेळी त्यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांचा हात फ्रॅक्चर झाल्याची माहिती मिळत असून त्यांची तातडीने अधिवेशनासाठी तैनात असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केली.

त्यानंतर त्यांना नागपूरच्या मेयो रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तेथे थोरात यांची वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना मुंबईला हलविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दुपारी त्यांना मुंबईला हलविण्यात आले आहे.

दरम्यान थोरात यांना दुखापत झाल्याचे समजताच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मंत्री यशोमती ठाकूर प्रणिती शिंदे यांनी रुग्णालयात जाऊन थोरात यांच्या प्रकृतीची माहिती घेतली. काळजी करण्यासाठी काही नसल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 223
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

पुणे-नाशिक महामार्गावरील चंदनापुरी घाटात आर्टिका इर्टिका कारचा भीषण अपघात; एका युवतीचा जागीच मृत्यू, चार प्रवासी गंभीर

08/10/2026

नाशिक-पुणे बायपासवर भीषण अपघात: बुलेटची कंटेनरला धडक, तरुणाचा मृत्यू

05/10/2026

दिल्ली नाक्यावर कंटेनरखाली चिरडून महिलेचा मृत्यू, संगमनेर शहरातील जड वाहतुकीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; नागरिकांचा संताप

15/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

अहिल्यानगर व संगमनेरात एलसीबीची धडक कारवाई; अकरा लाखांचा मुद्देमाल जप्त, चाळीस गोवंशीय जनावरांची सुटका!

By Annant Ppangarkar18/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- स्थानिक गुन्हे शाखेने अहिल्यानगर (तोफखाना) आणि संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील…

रविवार विशेष लेख — निवडणूक आयोग: गेंडा आणि गेंड्याची कातडी!

18/10/2026

रविवार, १८ ऑक्टोबर —- वाचा तुमचे आजच्या दिवसाचे राशिभविष्य

18/10/2026

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई: साडेसहा लाखांचा गुटखा जप्त, संगमनेरातील दोघांसह चार जणांवर गुन्हा दाखल

17/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.