Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आज गुरुवार, ०३ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

03/09/2026

जवळेकडलगच्या दुर्देवी घटनेनंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची पवार कुटुंबाला सांत्वन भेट; बिबट्यांच्या दहशतीवर प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी

02/09/2026

संगमनेर सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल: प्राणघातक हल्ल्याप्रकरणी तिघा आरोपींची २ वर्षांची सक्तमजुरी कायम

02/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » शॅम्प्रोच्या ‘दिनदर्शिकेचे’आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले प्रकाशन
शेती व सहकार

शॅम्प्रोच्या ‘दिनदर्शिकेचे’आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले प्रकाशन

Annant PpangarkarBy Annant Ppangarkar26/12/2022No Comments1 Min Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क 

संगमनेर : शेतकरी व बांधकाम व्यावसायिकांसाठी माफक दरात सेवा देणाऱ्या संगमनेरमधील शॅम्प्रो या संस्थेने नव्याने तयार केलेल्या सन २०२३ च्या अद्यावत दिनदर्शिकेचे प्रकाशन राज्याचे माजी महसूलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात व आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या हस्ते करण्यात आले.

सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात साखर कारखाना कार्यस्थळावर या अद्यावत दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी कारखान्याचे अध्यक्ष प्रतापराव ओहोळ, उपाध्यक्ष संतोष हासे, संचालक इंद्रजित थोरात, शॅम्प्रो संस्थेचे अध्यक्ष आर. एम. कातोरे, उपाध्यक्ष सुभाष सांगळे, अरुण ताजणे, शांताराम डुबे, वसंत साबळे, भारत वर्पे, तान्हाजी आहेर, दगडू लांडगे, भिमा राहींज, राधाकिसन देशमुख, कारखान्याचे कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर, सचिव किरण कानवडे, बबनराव सावंत, बाळासाहेब नवले, बंडू थोरात, बाळकृष्ण पवार, चांगदेव शेटे, शांताराम पानसरे, दत्तप्रसाद कोल्हे आदि उपस्थित होते.

आमदार थोरात म्हणाले,शॅम्प्रो ही संस्था शेतकरी, बांधकाम व्यावसायिक यांच्या मदतीची संस्था आहे. सहकारी तत्वावरील ही एकमेव संस्था असावी. या संस्थेने आधुनिकतेकडे वाटचाल केली असून शेतकऱ्यांना उपयोगी पडणाऱ्या माहितींचे संकलन ही या दिनदर्शिकेत केले आहे. या संस्थेची दिनदर्शिका ही दरवर्षीप्रमाणे दर्जेदार झाली आहे.

या दिनदर्शिकेचे ग्रामीण भागातून स्वागत होत आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष रामहरी कातोरे यांनी केले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 120
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेर तालुक्यात ७५ टक्के पेरण्या पूर्ण; पाऊस लांबल्याने शेतकरी चिंतेत, दुबार पेरणीचे संकट

18/07/2026

युरियाचा बफर स्टॉक तातडीने खुला करा, अन्यथा तीव्र आंदोलन; संगमनेर तालुका काँग्रेसचा प्रशासनाला इशारा

15/07/2026

सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना: ३१ जुलैपर्यंत सहभागी होण्याचे कृषी विभागाचे आवाहन

13/07/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

आज गुरुवार, ०३ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

By Annant Ppangarkar03/09/20260

आजचे राशीभविष्य मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी ऊर्जा आणि उत्साहाने भरलेला राहील. कामाच्या ठिकाणी नवीन…

जवळेकडलगच्या दुर्देवी घटनेनंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची पवार कुटुंबाला सांत्वन भेट; बिबट्यांच्या दहशतीवर प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी

02/09/2026

संगमनेर सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल: प्राणघातक हल्ल्याप्रकरणी तिघा आरोपींची २ वर्षांची सक्तमजुरी कायम

02/09/2026

पोलिसांचा वाळू माफियांना मोठा धक्का; या दोन तालुक्यातून २० लाखांचा मुद्देमाल जप्त

02/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.