Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरात प्रशासनाविरोधात संतापाचा उद्रेक; यांचा ‘दिमाग और दफ्तर ठीक करो’ आंदोलनाचा इशारा

17/10/2026

शनिवार, १७ ऑक्टोंबर — तुमचा आजचा दिवस कसा असेल

17/10/2026

आमदार सत्यजीत तांबे यांच्या प्रयत्नांना यश; संगमनेरच्या रस्ते विकासासाठी १० कोटींचा निधी मंजूर! बसस्थानक ते प्रवरापुलापर्यंतच्या रस्त्याचा होणार विकास; रुंदीकरणासह ड्रेनेज व्यवस्थेचाही समावेश

16/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » मराठी पत्रकार परिषदेच्या संगमनेर तालुका अध्यक्षपदी शेखर पानसरे
पत्रकारिता

मराठी पत्रकार परिषदेच्या संगमनेर तालुका अध्यक्षपदी शेखर पानसरे

आनंद गायकवाड व राजू नरवडे उपाध्यक्ष, गोरक्ष नेहे कार्याध्यक्ष
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar06/01/2023Updated:07/01/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क

संगमनेर : पत्रकारांची मातृसंस्था समजल्या जाणाऱ्या मराठी पत्रकार परिषदेची संगमनेर तालुका कार्यकारिणी जाहिर करण्यात आली असून अध्यक्षपदी दैनिक लोकमतचे शेखर पानसरे, उपाध्यक्षपदी दैनिक सकाळचे आनंद गायकवाड आणि दैनिक सार्वमतचे राजू नरवडे यांची तर कार्याध्यक्षपदी गोरक्ष नेहे यांची निवड करण्यात आल्याची माहिती उत्तर नगर जिल्हाध्यक्ष अमोल वैद्य यांनी दिली.

मराठी पत्रकार परिषदेची संगमनेर तालुक्याची अन्य कार्यकारिणी पुढीप्रमाणे:- 

चिटणीस संदीप इटप (लोकमंथन), सहचिटणीस मंगेश सालपे (नगर सह्याद्री), खजिनदार सुनील महाले (सायं.आनंद), संपर्क प्रमुख संजय अहिरे (युवावार्ता) व नीलिमा घाडगे (केसरी), प्रसिद्धी प्रमुख भारत रेघाटे (दैनिक भास्कर), संघटक धिरज ठाकूर (प्रवरातीर), मार्गदर्शक किसनभाऊ हासे, राजेंद्रसिंह चौहान, शिवपाल ठाकूर, कार्यकारिणी सदस्य: राजा वराट (सामना), शिवाजी क्षीरसागर (अजिंक्य भारत), श्याम तिवारी (नायक), गणेश भोर (सार्वमत), नितीन ओझा (Abp माझा), आदेश वाकळे (लोकशाही न्यूज), संजय गायकवाड (पुण्यनगरी), अमोल मतकर (प्रभात), अनंत पांगारकर (राष्ट्र सह्याद्री), रामप्रसाद चांदघोडे (लोकमत), नितीन शेळके (सार्वमत), चंद्रकांत शिंदे (लोकआवाज), अंकुश बुब (सार्वमत), सुशांत पावसे (सार्वभौम).

नवनिर्वाचित पदाधिकारी व कार्यकारिणी परिषदेचे तालुक्यातील संघटन वाढीसाठी प्रयत्न करेल, अशी अपेक्षा जिल्हाध्यक्ष अमोल वैद्य व्यक्त केली आहे.

नूतन पदाधिकारी व कार्यकारिणीचे मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख, विश्वस्त किरण नाईक, प्रदेशाध्यक्ष शरद पाबळे, कार्याध्यक्ष मिलिंद अष्टीवकर, सरचिटणीस मन्सूरभाई शेख, नाशिक विभागीय सचिव रोहिदास हाके, प्रदेश प्रतिनिधी सुनिल नवले, उत्तर नगर जिल्हाध्यक्ष अमोल वैद्य, सल्लागार संदीप वाकचौरे, कार्यकरिणी सदस्य सचिन जंत्रे, दक्षिण नगर जिल्हाध्यक्ष सूर्यकांत नेटके , डिजिटल मीडियाचे जिल्हाध्यक्ष आफताब शेख यांच्यासह सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 296
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

जिल्हाधिकारी साहेब एकदा रस्त्यावर पायी फिराच! संगमनेरातील अतिक्रमण हटाव मोहीम दिखावा की केवळ समाधान?

05/08/2026

संगमनेरमध्ये रेशनच्या धान्याचा काळा बाजार? पोलीस अन् पुरवठा विभागाच्या संशयास्पद भूमिकेने संभ्रम!

05/08/2026

अतिक्रमणाच्या नावाखाली संगमनेरात गरिबांवर बुलडोझर, धनदांडग्यांवर मेहेरनजर; ‘सिंघम’ बनलेल्या प्रशासनाविरोधात नागरिकांचा संतप्त सवाल

19/07/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

संगमनेरात प्रशासनाविरोधात संतापाचा उद्रेक; यांचा ‘दिमाग और दफ्तर ठीक करो’ आंदोलनाचा इशारा

By Annant Ppangarkar17/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – सामान्य माणसाने स्थानिक पातळीवर न्याय मागायचा, तिथे न्याय मिळाला नाही…

शनिवार, १७ ऑक्टोंबर — तुमचा आजचा दिवस कसा असेल

17/10/2026

आमदार सत्यजीत तांबे यांच्या प्रयत्नांना यश; संगमनेरच्या रस्ते विकासासाठी १० कोटींचा निधी मंजूर! बसस्थानक ते प्रवरापुलापर्यंतच्या रस्त्याचा होणार विकास; रुंदीकरणासह ड्रेनेज व्यवस्थेचाही समावेश

16/10/2026

दसरा विशेष: संगमनेरच्या मालपाणी पार्कमध्ये होणाऱ्या ‘या’ खास सोहळ्याचे संपूर्ण वेळापत्रक आणि प्रमुख आकर्षणे एका क्लिकवर!

16/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.