Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

कोतुळमध्ये ६ लाखांचा गुटखा व कार जप्त; पोलीस उपअधीक्षकांच्या पथकाची मोठी कारवाई

July 17, 2026

आज, शुक्रवार १७ जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

July 17, 2026

जिओ पेट्रोल पंपाच्या नावाखाली अहिल्यानगरच्या व्यावसायिकाला ८४ लाखांचा गंडा

July 16, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » चोरीच्या मोटार सायकल हस्तगत करण्यात तालुका पोलिसांना यश
गुन्हेगारी

चोरीच्या मोटार सायकल हस्तगत करण्यात तालुका पोलिसांना यश

मोटरसायकल चोरांच्या टोळीतील एकास पकडले
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरJanuary 9, 2023No Comments1 Min Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क

संगमनेर : संगमनेर शहर आणि तालुक्यात मोटरसायकल चोरी दररोज सुरू आहे. या पार्श्वभूमीवर तालुका पोलिसांनी पकडलेल्या एका संशयित आरोपीकडून सहा मोटारसायकलीसह तीन मोबाईल हस्तगत केले आहे. या संशयिताच्या साथीदारांचा शोध लागल्यास आणखी मोटर सायकल मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

पोलीस कर्मचारी अनिल जाधव यांना संगमनेर तालुक्यातील पारेगाव बुद्रुक येथील संशयित इसम लक्ष्मण जयराम गोरडे (वय ४२) हा चोरीच्या मोटरसायकल विकत असल्याची माहिती मिळाली होती. त्यांनी ही माहिती वरिष्ठांना दिली. जाधव यांनी संशयित इसम गोरडे याला ताब्यात घेतले.

पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या व्यक्तीकडे अधिक चौकशी केली असता त्याने मोटार सायकली चोरल्या असल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्याकडून सुमारे दोन लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. तसेच आणखी तिघा साथीदारांचा यात समावेश असल्याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी आरोपीच्या घरातून विक्री करण्याच्या उद्देशाने लपविलेल्या चोरीच्या सहा मोटारसायकली ताब्यात घेतल्या तसेच पोलीस कोठडी दरम्यान आणखी तीन मोबाईल आरोपीकडून हस्तगत केले आहेत. आरोपीला अटक करण्यात आली आहे.

तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण आव्हाड, उपनिरीक्षक सुजित ठाकरे पोलीस कर्मचारी शिवाजी डमाळे, अनिल जाधव, मनोज पाटील, ओंकार मेंगाळ यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 482
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

कोतुळमध्ये ६ लाखांचा गुटखा व कार जप्त; पोलीस उपअधीक्षकांच्या पथकाची मोठी कारवाई

July 17, 2026

जिओ पेट्रोल पंपाच्या नावाखाली अहिल्यानगरच्या व्यावसायिकाला ८४ लाखांचा गंडा

July 16, 2026

संगमनेरमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

July 15, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

कोतुळमध्ये ६ लाखांचा गुटखा व कार जप्त; पोलीस उपअधीक्षकांच्या पथकाची मोठी कारवाई

By अनंत पांगारकरJuly 17, 20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन अकोले: अकोले तालुक्यातील कोतुळ गावात संगमनेरच्या उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाच्या पथकाने…

आज, शुक्रवार १७ जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

July 17, 2026

जिओ पेट्रोल पंपाच्या नावाखाली अहिल्यानगरच्या व्यावसायिकाला ८४ लाखांचा गंडा

July 16, 2026

मंदिरांप्रमाणेच ‘ज्ञानमंदिरांना’ दान द्या, तरच सामर्थ्यशाली देश उभा राहील: डॉ. दत्तात्रय आहेर

July 16, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.