Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आज सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

31/08/2026

आमदार अमोल खताळ यांच्या सूचनेनंतर लोहारे-कासारे पाझर तलावातून पाण्याचा विसर्ग सुरू

30/08/2026

कृष्णाच्या कुटुंबीयांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणार: आमदार अमोल खताळ यांनी घेतली पवार कुटुंबीयांची भेट

30/08/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » ह्यूमन राईटचा पदाधिकारी असलेल्या कथित पत्रकाराने महिलेकडे मागितली सहा लाखाची खंडणी
गुन्हेगारी

ह्यूमन राईटचा पदाधिकारी असलेल्या कथित पत्रकाराने महिलेकडे मागितली सहा लाखाची खंडणी

महिलेच्या तक्रारीवरून शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar16/01/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क

संगमनेर : ह्यूमन राईटचा पदाधिकारी व पुरोगामी पत्रकार संघाचा सदस्य असल्याचे सांगत महिलेकडे सहा लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या शौकत पठाण याच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संबंधात शहरातील एकता चौकात राहणाऱ्या संबंधित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार आरोपी पठाण याने १८ डिसेंबरच्या रात्री महिलेला फोन करून तुमच्याबद्दल माझ्याकडे लेखी तक्रार आली आहे, तुम्ही लोकांना त्रास देतात. त्याबाबत माझ्याकडे ऑडिओ व्हिडिओ रेकॉर्डिंग आणि तुमचे अश्लील फोटो माझ्याकडे आले आहेत. मला अर्जंट भेटा असे सांगत फोन कट केला. या संदर्भात संबंधित महिलेने अधिक माहिती घेतली असता, शौकत पठाण व त्याला मदत करणारी मोसिन मणियार, बानो शेख, इजाज शेख व सविता भालेराव हे लोकांना खोट्या बातम्या देवुन भिती दाखवुन पैशांची खंडणी मागतात.

त्यानंतर दुसऱ्या दिवशी या महिलेने पठाण याला फोन केला असता त्याने तिला कुरण रोड येथे भेटण्यास बोलविले. संबंधित महिलेने करण रोड येथे जात पठाण याची भेट घेतली असता त्याने ह्यूमन राईट कमिशनचा पदाधिकारी व पत्रकार असल्याचे सांगत या महिले संदर्भात आलेल्या तक्रारीच्या आधारे तिच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. महिलेने तिच्या विरोधातील तक्रार अर्जाची मागणी केली असता कोणताही अर्ज न दाखविला त्याने हे प्रकरण मिटविण्यासाठी तिच्याकडे सहा लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली असल्याचे तक्रारीमध्ये म्हटले आहे.

या आधारे पठाण यांच्या विरोधामध्ये शहर पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या प्रकारामुळे शहरात खळबळ उडाली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 286
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर एलसीबीचा सर्जिकल स्ट्राईक; एकाच दिवशी ६ छापे, सुमारे ६ लाखांचा मुद्देमाल जप्त

30/08/2026

वाळू तस्करांवर कारवाई, ट्रॅक्टरसह ११ लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघांना अटक तर तिघे फरार

30/08/2026

स्थानिक गुन्हे शाखेकडून सराईत गुन्हेगाराला बेड्या

29/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

आज सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

By Annant Ppangarkar31/08/20260

आजचे राशिभविष्य मेष आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत ऊर्जेने भरलेला असेल. नवीन कामे सुरू करण्यासाठी वेळ…

आमदार अमोल खताळ यांच्या सूचनेनंतर लोहारे-कासारे पाझर तलावातून पाण्याचा विसर्ग सुरू

30/08/2026

कृष्णाच्या कुटुंबीयांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणार: आमदार अमोल खताळ यांनी घेतली पवार कुटुंबीयांची भेट

30/08/2026

जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर एलसीबीचा सर्जिकल स्ट्राईक; एकाच दिवशी ६ छापे, सुमारे ६ लाखांचा मुद्देमाल जप्त

30/08/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.