Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेर तालुक्यात ७५ टक्के पेरण्या पूर्ण; पाऊस लांबल्याने शेतकरी चिंतेत, दुबार पेरणीचे संकट

July 18, 2026

संगमनेर तालुका व शहर काँग्रेसच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर; अजय फटांगरे, सोमेश्वर दिवटे आणि अमोल शेलकर यांच्यावर मोठी जबाबदारी

July 18, 2026

जंतरमंतरवर हायव्होल्टेज ड्रामा: सोनम वांगचुक रुग्णालयात दाखल; अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात… रात्री काय घडलं!

July 18, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » नाशिकच्या स्विफ्ट कार चालकाने संगमनेरमध्ये दोघा परप्रांतीय मजुरांना उडविले
अपघात

नाशिकच्या स्विफ्ट कार चालकाने संगमनेरमध्ये दोघा परप्रांतीय मजुरांना उडविले

अपघातात बिहारमधील दोघांचा मृत्यू
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरJanuary 18, 2023Updated:January 18, 2023No Comments1 Min Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क

संगमनेर : भरधाव स्विफ्ट कार चालकाने नाशिक पुणे बाह्यवळण रस्त्यावर दोघा परप्रांतीय मजुरांना उडविल्याची घटना संगमनेरमध्ये मंगळवारी संध्याकाळी घडली. अपघातामध्ये दोघाही मजुरांचा मृत्यू झाला.

संगमनेर शहराबाहेरून जाणाऱ्या नाशिक पुणे महामार्गावर दुरुस्तीचे काम सुरू आहे. रस्त्यावर बॅरिकेट लावून काही मजूर हे काम करत आहेत. मंगळवारी संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास मालपाणी इस्टेट जवळ या मार्गावरून भरधाव वेगाने जाणाऱ्या स्विफ्ट कार चालकाने डिव्हायडरला लावलेले बॅरिकेट तोडून रस्त्यावर काम करणाऱ्या गिरीजा मुनसी तुरिया, वय 52 वर्ष आणि सुरेश चेतू खैरवार वय 55 वर्ष (दोघे रा. गहलोर बडकी, मरकाना बिहार) यांना गंभीर जखमी केले. अपघातात दोघेही मजुरांचा मृत्यू झाला आहे.

यासंदर्भात संगमनेर शहर पोलीस ठाण्यात या कामाचा सुपरवायझर असलेल्या अमोल सुभाष बनसोडे ह. रा. आनंदवाडी, चंदनापुरी ता. संगमनेर) याने दिलेल्या फिर्यादीवरून स्विफ्ट कार चालक निशिकांत संजय घोडेकर, रा. सावरकर उद्यानामागे, पंचवटी, नाशिक याच्या विरोधात अपघात करून दोघा मजुरांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास शहर पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक धनंजय महाले करत आहेत.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 2,894
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

दिंडीच्या ट्रकने धडक दिल्याने तीन वारकरी महिलांचा मृत्यू तर चौघी जखमी

July 13, 2026

कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; दर्शन घेऊन परतणारे बोटा येथील ५ भाविक गंभीर जखमी

June 11, 2026

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात: जोर्वे येथील रावसाहेब काकड यांचा मृत्यू; शरदनाना थोरात यांच्यासह तिघे जखमी, प्रकृती स्थिर

June 8, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शेती व सहकार

संगमनेर तालुक्यात ७५ टक्के पेरण्या पूर्ण; पाऊस लांबल्याने शेतकरी चिंतेत, दुबार पेरणीचे संकट

By अनंत पांगारकरJuly 18, 20260

संगमनेर: तालुक्यात जून महिना कोरडा गेल्यावर जुलैच्या सुरुवातीला झालेल्या पावसामुळे खरिपाच्या पेरण्यांना वेग आला असून,…

संगमनेर तालुका व शहर काँग्रेसच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर; अजय फटांगरे, सोमेश्वर दिवटे आणि अमोल शेलकर यांच्यावर मोठी जबाबदारी

July 18, 2026

जंतरमंतरवर हायव्होल्टेज ड्रामा: सोनम वांगचुक रुग्णालयात दाखल; अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात… रात्री काय घडलं!

July 18, 2026

आज, शनिवार १८ जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

July 18, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.