Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आमदार सत्यजीत तांबे यांच्या प्रयत्नांना यश; संगमनेरच्या रस्ते विकासासाठी १० कोटींचा निधी मंजूर! बसस्थानक ते प्रवरापुलापर्यंतच्या रस्त्याचा होणार विकास; रुंदीकरणासह ड्रेनेज व्यवस्थेचाही समावेश

16/10/2026

दसरा विशेष: संगमनेरच्या मालपाणी पार्कमध्ये होणाऱ्या ‘या’ खास सोहळ्याचे संपूर्ण वेळापत्रक आणि प्रमुख आकर्षणे एका क्लिकवर!

16/10/2026

२ वर्षे २ महिने तुरुंगवास अन् अखेर न्याय! पोक्सो खटल्यातून संगमनेरच्या तरुणाची सुटका; न्यायालयाचा ‘हा’ महत्त्वाचा निर्णय

16/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » महिला नायब तहसीलदाराला पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न
गुन्हेगारी

महिला नायब तहसीलदाराला पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न

सरकारी अधिकाऱ्यांवरील हल्ल्याने केज हादरले
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar20/01/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क

बीड : जिल्ह्यातील केज तहसील कार्यालयात नायब तहसीलदार म्हणून कार्यरत असलेल्या महिला अधिकाऱ्याच्या अंगावर पेट्रोल टाकून त्यांना जाळण्याचा प्रयत्न झाला आहे. हल्ल्यातून बचावलेल्या या महिला अधिकाऱ्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

आशा वाघ असे हल्ल्यात जखमी झालेल्या नायब तहसीलदार असलेल्या महिला अधिकाऱ्याचे नाव आहे. संजय गांधी निराधार योजनेचा पदभार त्यांच्याकडे आहे. शुक्रवारी (ता.२०) दुपारी हा धक्कादायक प्रकार घडला आहे. हा हल्ला कोणी आणि कशासाठी केला याचा पोलीस यंत्रणा शोध घेत आहे. पोलिसांनी याप्रकरणी तातडीने तपास सुरू केला आहे.

वाघ घरून जेवण करून आपल्या दुचाकीवरून कार्यालयात जात असताना रस्त्यात आडव्या आलेल्या एका चार चाकी वाहनातून उतरलेल्या एका महिलेसह चार हल्लेखोरांनी त्यांच्यावर हल्ला केला. हल्लेखोरांनी वाघ यांच्या अंगावर बाटलीतून आणलेले पेट्रोल टाकले आणि त्यांना जाळण्याचा प्रयत्न केला. हल्लेखोर माचिस काढून काडी पेटविण्याचा प्रयत्न करत असतानाच त्यांनी तेथून पळ काढल्याने त्या या हल्ल्यातून बचावल्या असून त्यांना उपचारासाठी केज येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हल्लेखोर फरार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

आधीही झाला होता वाघ यांच्यावर हल्ला

६ जून २०२२ रोजी नायब तहसीलदार आशा वाघ यांच्यावर त्यांच्याच भावाने कौटुंबिक वादातून कोयत्याने जीवघेणा हल्ला केला होता. भाऊ मधुकर वाघ याने त्यांच्या मानेवर आणि डोक्यात वार केले होते. या हल्ल्यात त्या गंभीर जखमी झाल्या होत्या. आज त्यांच्यावर पुन्हा एकदा हल्ला झाल्याने या आल्यामागे कौटुंबिक वाद आहे का हे देखील पोलीस यंत्रणा तपासून पाहत आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 513
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

कर्ज वसुलीच्या नावाखाली संगमनेरात महिलेचा विनयभंग; आरोपीवर गुन्हा दाखल

15/10/2026

संगमनेरमध्ये ८८ लाखांचा गांजा जप्त; दोन तस्करांना अटक, तीन साथीदार फरार

06/10/2026

एलसीबी अन्‌ एफडीएची धडक कारवाई; १२.८१ लाखांच्या गुटख्यासह दोघांना अटक, चार जण फरार

05/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

आमदार सत्यजीत तांबे यांच्या प्रयत्नांना यश; संगमनेरच्या रस्ते विकासासाठी १० कोटींचा निधी मंजूर! बसस्थानक ते प्रवरापुलापर्यंतच्या रस्त्याचा होणार विकास; रुंदीकरणासह ड्रेनेज व्यवस्थेचाही समावेश

By Annant Ppangarkar16/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर शहराच्या पायाभूत सुविधा विकासाला चालना देण्यासाठी आमदार सत्यजीत तांबे यांच्या…

दसरा विशेष: संगमनेरच्या मालपाणी पार्कमध्ये होणाऱ्या ‘या’ खास सोहळ्याचे संपूर्ण वेळापत्रक आणि प्रमुख आकर्षणे एका क्लिकवर!

16/10/2026

२ वर्षे २ महिने तुरुंगवास अन् अखेर न्याय! पोक्सो खटल्यातून संगमनेरच्या तरुणाची सुटका; न्यायालयाचा ‘हा’ महत्त्वाचा निर्णय

16/10/2026

वय विसरले अन् झिंगाटवर थिरकले! ४० वर्षांनंतर भेटले सेवानिवृत्त शिक्षक मित्र; भंडारदऱ्यातील भाऊक ‘गेट-टुगेदर’ची खास बातमी

16/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.