Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आमदार सत्यजीत तांबे यांच्या प्रयत्नांना यश; संगमनेरच्या रस्ते विकासासाठी १० कोटींचा निधी मंजूर! बसस्थानक ते प्रवरापुलापर्यंतच्या रस्त्याचा होणार विकास; रुंदीकरणासह ड्रेनेज व्यवस्थेचाही समावेश

16/10/2026

दसरा विशेष: संगमनेरच्या मालपाणी पार्कमध्ये होणाऱ्या ‘या’ खास सोहळ्याचे संपूर्ण वेळापत्रक आणि प्रमुख आकर्षणे एका क्लिकवर!

16/10/2026

२ वर्षे २ महिने तुरुंगवास अन् अखेर न्याय! पोक्सो खटल्यातून संगमनेरच्या तरुणाची सुटका; न्यायालयाचा ‘हा’ महत्त्वाचा निर्णय

16/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » ११२ क्रमांकावर फोन… मी खुन करणार, मदत पाठवा… संगमनेर पोलीस पोहोचले तर सापडला…
गुन्हेगारी

११२ क्रमांकावर फोन… मी खुन करणार, मदत पाठवा… संगमनेर पोलीस पोहोचले तर सापडला…

Annant PpangarkarBy Annant Ppangarkar09/02/2023Updated:09/02/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क

पोलिसांच्या ११२ क्रमांकावरील फोन खणाणला. आणि समोरिल व्यक्तीने पोलीस मदत पाठवा, मी खुन करणार आहे असे सांगितले आणि फोन बंद केला. खुनासारखी गंभीर बाब असल्याने पोलिसांनी तात्काळ दखल घेत घटनास्थळी पोलीस पथक पाठविले. पोलीस घटनास्थळी गेले आणि वेगळीच बाब समोर आली. फोन करणारी व्यक्ती तडीपार इसम निघाल्याने पोलिसांनी तात्काळ त्याला ताब्यात घेतले.

संगमनेर तालुक्यातील आश्वी पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला आहे. रविवारी आश्वी टाऊन बीटचे काम बघणारे पोलीस कॉन्स्टेबल प्रवीण रणधीर यांना ११२ क्रमांकावर रात्री आठ वाजण्याच्या सुमारास एक फोन आला. फोनवर बोलणाऱ्या समोरच्या व्यक्तीने हॅलो म्हणताच पोलीस मदत पाठवा, मी खुन करणार आहे. असे सांगितले. खुनासारखी गंभीर बाब असल्याने पोलीस कर्मचारी रणधीर यांनी तातडीने सरकारी वाहन सोबत घेत चालक पोलीस हेड कॉन्स्टेबल झोडगे यांच्यासह आश्वी खुर्द येथील सबस्टेशन गाठले.

घटनास्थळी जात पोलीसांनी फोन करणाऱ्या व्यक्तीची चौकशी केली असता पोलीसांना तेथे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील व नगर जिल्ह्यातून तडीपार केलेला सराईत गुन्हेगार रविंद्र पंढरीनाथ इंगळे, रा. आश्वी खुर्द हा आढळून आला. तो संगमनेरकडे जाणाऱ्या रस्त्यावर उभा राहून मोठमोठ्याने आरडाओरडा करत होता. त्याच्याजवळ जात पोलिसांनी फोनबद्दल विचारणा केली असता त्याने होकारार्थी उत्तर दिले.

पोलिसांनी त्याला कॉल का कशासाठी केला, तडीपार असतांना कोणाची परवानगी घेत नगर जिल्ह्यात आलात, अति महत्वाचे काही काम होते का, याची विचारणा इंगळे याच्याकडे केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याला नगर जिल्ह्यातून १८ नोव्हेंबर २०२१ रोजी हद्दपार केले होते. हद्दपारीचा कालावधी संपण्यापूर्वीच तो आदेशाचे उल्लंघन करत तो आढळून आल्याने त्याच्याविरोधात पोलीस कर्मचारी प्रवीण रणधीर यांच्या फिर्यादीवरुन महाराष्ट्र पोलीस कायदा अधिनियमाद्वारे गुन्हा दाखल करण्यात आला.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 622
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

कर्ज वसुलीच्या नावाखाली संगमनेरात महिलेचा विनयभंग; आरोपीवर गुन्हा दाखल

15/10/2026

संगमनेरमध्ये ८८ लाखांचा गांजा जप्त; दोन तस्करांना अटक, तीन साथीदार फरार

06/10/2026

एलसीबी अन्‌ एफडीएची धडक कारवाई; १२.८१ लाखांच्या गुटख्यासह दोघांना अटक, चार जण फरार

05/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

आमदार सत्यजीत तांबे यांच्या प्रयत्नांना यश; संगमनेरच्या रस्ते विकासासाठी १० कोटींचा निधी मंजूर! बसस्थानक ते प्रवरापुलापर्यंतच्या रस्त्याचा होणार विकास; रुंदीकरणासह ड्रेनेज व्यवस्थेचाही समावेश

By Annant Ppangarkar16/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर शहराच्या पायाभूत सुविधा विकासाला चालना देण्यासाठी आमदार सत्यजीत तांबे यांच्या…

दसरा विशेष: संगमनेरच्या मालपाणी पार्कमध्ये होणाऱ्या ‘या’ खास सोहळ्याचे संपूर्ण वेळापत्रक आणि प्रमुख आकर्षणे एका क्लिकवर!

16/10/2026

२ वर्षे २ महिने तुरुंगवास अन् अखेर न्याय! पोक्सो खटल्यातून संगमनेरच्या तरुणाची सुटका; न्यायालयाचा ‘हा’ महत्त्वाचा निर्णय

16/10/2026

वय विसरले अन् झिंगाटवर थिरकले! ४० वर्षांनंतर भेटले सेवानिवृत्त शिक्षक मित्र; भंडारदऱ्यातील भाऊक ‘गेट-टुगेदर’ची खास बातमी

16/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.