Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आमदार सत्यजीत तांबे यांच्या प्रयत्नांना यश; संगमनेरच्या रस्ते विकासासाठी १० कोटींचा निधी मंजूर! बसस्थानक ते प्रवरापुलापर्यंतच्या रस्त्याचा होणार विकास; रुंदीकरणासह ड्रेनेज व्यवस्थेचाही समावेश

16/10/2026

दसरा विशेष: संगमनेरच्या मालपाणी पार्कमध्ये होणाऱ्या ‘या’ खास सोहळ्याचे संपूर्ण वेळापत्रक आणि प्रमुख आकर्षणे एका क्लिकवर!

16/10/2026

२ वर्षे २ महिने तुरुंगवास अन् अखेर न्याय! पोक्सो खटल्यातून संगमनेरच्या तरुणाची सुटका; न्यायालयाचा ‘हा’ महत्त्वाचा निर्णय

16/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » शिंदेंच्या कार्यालयावर दगडफेक करणारा शिवसैनिक दोन वर्षांसाठी तीन जिल्ह्यातून तडीपार
गुन्हेगारी

शिंदेंच्या कार्यालयावर दगडफेक करणारा शिवसैनिक दोन वर्षांसाठी तीन जिल्ह्यातून तडीपार

कार्यालयावर हल्ला करणं पडलं महागात
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar21/02/2023No Comments1 Min Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुत्राच्या म्हणजेच खासदार श्रीकांत शिंदे यांच्या कार्यालयावर दगडफेक करणाऱ्या ठाकरे गटाच्या शिवसैनिकाला तीन जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी पोलिसांनी तडीपार केले आहे. यामुळे उल्हासनगर मध्ये ठाकरे गटाला धक्का बसला आहे.

सुरेश बाबुराव पाटील असे या शिवसैनिक शाखाप्रमुखाचे नाव आहे. शिंदेंच्या कार्यालयावर दगडफेक करणे या शाखाप्रमुखाला चांगलंच महागात पडल आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केल्यानंतर राज्यात मोठा राजकीय पेच निर्माण झाला होता. बंद करत शिंदे यांनी थेट पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाच आव्हान देत आपल्या समर्थक आमदारांसह सुरुवातीला सुरत आणि त्यानंतर गुवाहाटी गाठले होते.

त्याच दरम्यान त्यांचे पुत्र आणि शिवसेना पक्षाचे खासदार श्रीकांत शिंदे यांचं उल्हासनगर मधील कार्यालय फोडण्यात आलं होतं. उपलब्ध माहितीनुसार सुरेश बाबुराव पाटील हा उल्हासनगर कॅम्प एक भागातील शिवसेनेचा शाखाप्रमुख आहे. त्याने हे कार्यालय फोडल्याच्या कारणावरून त्यावेळी सुरेश पाटील याच्यासह काही कार्यकर्त्यांवर पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला होता.

पाटील याच्यावर यापूर्वी चार गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असून 2022 मध्ये तीन गुन्हे त्याच्यावर दाखल झाल्याने पोलिसांनी त्याला ठाणे मुंबई आणि नाशिक या तीन जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार केले असल्याची माहिती उल्हासनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप फुलपगारे यांनी दिली आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 324
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

कर्ज वसुलीच्या नावाखाली संगमनेरात महिलेचा विनयभंग; आरोपीवर गुन्हा दाखल

15/10/2026

संगमनेरमध्ये ८८ लाखांचा गांजा जप्त; दोन तस्करांना अटक, तीन साथीदार फरार

06/10/2026

एलसीबी अन्‌ एफडीएची धडक कारवाई; १२.८१ लाखांच्या गुटख्यासह दोघांना अटक, चार जण फरार

05/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

आमदार सत्यजीत तांबे यांच्या प्रयत्नांना यश; संगमनेरच्या रस्ते विकासासाठी १० कोटींचा निधी मंजूर! बसस्थानक ते प्रवरापुलापर्यंतच्या रस्त्याचा होणार विकास; रुंदीकरणासह ड्रेनेज व्यवस्थेचाही समावेश

By Annant Ppangarkar16/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर शहराच्या पायाभूत सुविधा विकासाला चालना देण्यासाठी आमदार सत्यजीत तांबे यांच्या…

दसरा विशेष: संगमनेरच्या मालपाणी पार्कमध्ये होणाऱ्या ‘या’ खास सोहळ्याचे संपूर्ण वेळापत्रक आणि प्रमुख आकर्षणे एका क्लिकवर!

16/10/2026

२ वर्षे २ महिने तुरुंगवास अन् अखेर न्याय! पोक्सो खटल्यातून संगमनेरच्या तरुणाची सुटका; न्यायालयाचा ‘हा’ महत्त्वाचा निर्णय

16/10/2026

वय विसरले अन् झिंगाटवर थिरकले! ४० वर्षांनंतर भेटले सेवानिवृत्त शिक्षक मित्र; भंडारदऱ्यातील भाऊक ‘गेट-टुगेदर’ची खास बातमी

16/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.