Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

अवैध वाळू वाहतूक करणारा हायवा जप्त, २५.६० लाखांचा मुद्देमाल हस्तगत

03/09/2026

आज गुरुवार, ०३ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

03/09/2026

जवळेकडलगच्या दुर्देवी घटनेनंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची पवार कुटुंबाला सांत्वन भेट; बिबट्यांच्या दहशतीवर प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी

02/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » बिस्किटे घेऊन जाणारा टेम्पो संगमनेरनजीक नाशिक-पुणे महामार्गावर माहुली शिवारात पलटी
अपघात

बिस्किटे घेऊन जाणारा टेम्पो संगमनेरनजीक नाशिक-पुणे महामार्गावर माहुली शिवारात पलटी

Annant PpangarkarBy Annant Ppangarkar24/02/2023Updated:24/02/2023No Comments1 Min Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
संगमनेर
संगमनेरमधून विविध कंपन्यांचे बिस्किटांचे बॉक्स घेऊन आळेफाटाच्या दिशेने जाणारा टेम्पो नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील माहुली शिवारामध्ये आडव्या जाणाऱ्या कुत्र्याला वाचविण्याच्या प्रयत्नात उलटल्याने टेम्पोसह बिस्किटांचे नुकसान झाले आहे.

नाशिक-पुणे महामार्गावर घारगाव नजीक माहुली गावच्या शिवारात गुरुवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या दरम्यान हा अपघात घडल्याची माहिती महामार्ग पोलिसांनी दिली आहे. अपघातात जीवित हानी झाली नसली तरी देखील टेम्पो चालकाला किरकोळ स्वरूपाचा मार लागला आहे. केवळ नशीब बलवत्तर म्हणून चालक या अपघातातून बचावला.

विलास श्रीपती मांजरे (रा. मांजरवाडी, ता. खेड, जि. पुणे) हा आपल्या ताब्यातील टेम्पोमध्ये संगमनेरमधून विविध कंपन्यांची बिस्किटे घेऊन गुरुवारी रात्रीच्या वेळी आळेफाटाच्या दिशेने जात असताना रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास माहुली गावच्या शिवारात टेम्पोला अचानकपणे एक कुत्रे आडवे आले. या कुत्र्याला वाचविण्याच्या प्रयत्नात चालकाचा टेम्पोवरील ताबा सुटला आणि टेम्पो रस्त्याच्या कडेला पलटी झाला. अपघातात चालकाला किरकोळ स्वरूपाचा मार लागला असून टेम्पोसह टेम्पोमधील बिस्किटांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

अपघाताची माहिती काही नागरिकांनी महामार्ग पोलिसांना दिल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी, पोलीस कर्मचारी नारायण ढोकरे, भरत गांजवे कैलास ढोंबरे यांनी तातडीने अपघात स्थळी जात मदत कार्य केले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 548
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

दुःखावर दुःखाचा डोंगर! नातेवाईकाच्या दशक्रिया विधीसाठी आलेल्या महिलेचा विजेच्या धक्क्याने दुर्दैवी मृत्यू

21/08/2026

संगमनेरच्या डॉक्टरवर राहता पोलिसात गुन्हा दाखल! एकाचा मृत्यू, एक गंभीर

21/08/2026

पर्यटकांच्या भरधाव स्कॉर्पिओच्या धडकेत आरुषी कर्पे या विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू

02/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

अवैध वाळू वाहतूक करणारा हायवा जप्त, २५.६० लाखांचा मुद्देमाल हस्तगत

By Annant Ppangarkar03/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन: जिल्ह्यातील अवैध वाळू वाहतुकीविरुद्ध अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी दिलेल्या…

आज गुरुवार, ०३ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

03/09/2026

जवळेकडलगच्या दुर्देवी घटनेनंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची पवार कुटुंबाला सांत्वन भेट; बिबट्यांच्या दहशतीवर प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी

02/09/2026

संगमनेर सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल: प्राणघातक हल्ल्याप्रकरणी तिघा आरोपींची २ वर्षांची सक्तमजुरी कायम

02/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.