Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

अवैध वाळू वाहतूक करणारा हायवा जप्त, २५.६० लाखांचा मुद्देमाल हस्तगत

03/09/2026

आज गुरुवार, ०३ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

03/09/2026

जवळेकडलगच्या दुर्देवी घटनेनंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची पवार कुटुंबाला सांत्वन भेट; बिबट्यांच्या दहशतीवर प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी

02/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » पेमगिरीत सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरा होणार शिवजन्मोत्सव सोहळा
इतिहास

पेमगिरीत सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरा होणार शिवजन्मोत्सव सोहळा

Annant PpangarkarBy Annant Ppangarkar08/03/2023No Comments1 Min Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ॥ बाळासाहेब भोर
संगमनेर तालुक्यातील ऐतिहासिक व नैसर्गिक महत्व लाभलेल्या पेमगिरीत १० मार्च रोजी शिवजयंतीनिमित्त दिवसभर विविध सार्वजनिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

शहागड युवा प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी पेमगिरीत शिवजयंती ही विविध सामाजिक उपक्रम तसेच पारंपरिक सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरी केली जाते. मागील वर्षी शिवजयंतीनिमित्त कुस्त्यांचा जंगी हंगामा मोठया दिमाखात पार पडला होता. सालाबादप्रमाणे शिवजयंतीच्या दिवशी रात्री शहागडावर शिवजन्मोत्सव सोहळा व फटाक्यांची आतिषबाजी होणार आहे.

सकाळी संपूर्ण गावातून छत्रपतींची पालखी प्रदक्षिणा व महाआरती होईल व संध्याकाळी शिवशाहिर प्रा. अरविंद घोगरे (जालना) यांच्या भेदक पहाडी आवाजातील शिवकालीन पोवाडा, शिवगीते, शूरवीरांच्या पराक्रमाच्या कथा आपल्या मराठमोळ्या शाहिरी बाण्यातून सादर होणार आहेत. तद्नंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे.

पेमगिरी परिसर व पंचक्रोशीतील जास्तीत जास्त नागरिकांनी या शिवजन्मोत्सव सोहळयास उपस्थित रहावे, असे आवाहन शहागड युवा प्रतिष्ठानच्यावतीने करण्यात आली आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 318
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकांच्या उभारणीला गती

01/07/2026

संगमनेरमध्ये शिवरायांचे भव्य अश्वारूढ स्मारक साकारणार; संगमनेरकरांची अश्वारूढ स्मारकाला पसंती, जनमताचा आदर करत पालिकेच्या सभेत ठरावावर शिक्कामोर्तब

14/04/2026

गुरुवारी संगमनेरात शिवजयंतीनिमित्त ‘रायबा हेच का आपले स्वराज्य’ महानाट्याचे जयहिंद लोकचळवळीकडून आयोजन

17/02/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

अवैध वाळू वाहतूक करणारा हायवा जप्त, २५.६० लाखांचा मुद्देमाल हस्तगत

By Annant Ppangarkar03/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन: जिल्ह्यातील अवैध वाळू वाहतुकीविरुद्ध अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी दिलेल्या…

आज गुरुवार, ०३ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

03/09/2026

जवळेकडलगच्या दुर्देवी घटनेनंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची पवार कुटुंबाला सांत्वन भेट; बिबट्यांच्या दहशतीवर प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी

02/09/2026

संगमनेर सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल: प्राणघातक हल्ल्याप्रकरणी तिघा आरोपींची २ वर्षांची सक्तमजुरी कायम

02/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.