अभिवादन आणि भंडारदरा धरणाच्या शताब्दीनिमित्त सांगितिक मेजवानीने संगमनेरकर मंत्रमुग्ध; संगमनेरचा ‘दिवाळी पहाट गाणी’ कार्यक्रम राज्यात सर्वोत्तम: बाळासाहेब थोरात
मैफलीतून दिग्गज कलावंत आशा भोसले, सुमन कल्याणपूर, अभिनेते नाना पाटेकर आणि अभिनेत्री मधू कांबीकर यांना सांगितिक अभिवादन करण्यात आले






