Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आज शुक्रवार, ०४ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

04/09/2026

माहिती अधिकाराचे प्रणेते अण्णा हजारे यांची मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी घेतली सदिच्छा भेट; प्रकृतीची केली विचारपूस

03/09/2026

अहिल्यानगरमध्ये ४० नशेची इंजेक्शन्स जप्त; व्यायामपटूंकडून वापराचा संशय, तिघांना अटक

03/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » “माझ्या नजरेतून भाऊसाहेब थोरात…” बोलणार सहकारातील ज्येष्ठ नेते मधुकर नवले, टीडीएफचे राज्य समन्वयक हिरालाल पगडाल व कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्री थोरात
शेती व सहकार

“माझ्या नजरेतून भाऊसाहेब थोरात…” बोलणार सहकारातील ज्येष्ठ नेते मधुकर नवले, टीडीएफचे राज्य समन्वयक हिरालाल पगडाल व कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्री थोरात

१४ मार्चला सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या पुण्यतिथी निमित्ताने अभिवादन सभा
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar11/03/2023No Comments1 Min Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज
माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या उपस्थितीमध्ये येथील सहकारासाठी दीपस्तंभ ठरलेल्या अमृत उद्योग समूहाचे संस्थापक, स्वातंत्र्य सेनानी, सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांची तेरावी पुण्यतिथी मंगळवारी (१४ मार्च) साजरी केली जाणार आहे.

सकाळी नऊ वाजता थोरात कारखान्यावरील अमृतेश्वर मंदिराजवळील प्रेरणास्थळ येथे सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांना पुष्पांजली व अभिवादन केले जाणार आहे. स्वातंत्र्य संग्रामानंतर सहकाराच्या माध्यमातून गोरगरीब माणसांच्या जीवनामध्ये समृद्धी निर्माण करताना सहकारमहर्षी थोरात यांनी सहकारात आर्थिक शिस्त, पारदर्शकता, काटकसर, व आधुनिकता ही तत्वे रुजवली. याच रचनात्मक वाटचालीवर विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली अमृत उद्योग समूह काम करत आहेत.

थोरात यांना पुष्पांजली व आदरांजली अर्पणप्रसंगी सहकारातील ज्येष्ठ नेते मधुकर नवले, टीडीएफचे राज्य समन्वयक हिरालाल पगडाल व कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्री थोरात यांचे मनोगतही होणार आहे. या कार्यक्रमासाठी आमदार सत्यजित तांबे, शेतकरी विकास मंडळाचे अध्यक्ष बाजीराव खेमनर, माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, कांचनताई थोरात, दूध संघाचे अध्यक्ष रणजितसिंह देशमुख आदींसह अमृत उद्योग समूहातील तसेच सहकारातील विविध संस्थांचे पदाधिकारी व मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

तरी या अभिवादन कार्यक्रमासाठी तालुक्यातील नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी केले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 226
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेर तालुक्यात ७५ टक्के पेरण्या पूर्ण; पाऊस लांबल्याने शेतकरी चिंतेत, दुबार पेरणीचे संकट

18/07/2026

युरियाचा बफर स्टॉक तातडीने खुला करा, अन्यथा तीव्र आंदोलन; संगमनेर तालुका काँग्रेसचा प्रशासनाला इशारा

15/07/2026

सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना: ३१ जुलैपर्यंत सहभागी होण्याचे कृषी विभागाचे आवाहन

13/07/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

आज शुक्रवार, ०४ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

By Annant Ppangarkar04/09/20260

आजचे राशिभविष्य: मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत ऊर्जादायी आणि उत्साहवर्धक राहील. प्रलंबित कामे पूर्ण…

माहिती अधिकाराचे प्रणेते अण्णा हजारे यांची मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी घेतली सदिच्छा भेट; प्रकृतीची केली विचारपूस

03/09/2026

अहिल्यानगरमध्ये ४० नशेची इंजेक्शन्स जप्त; व्यायामपटूंकडून वापराचा संशय, तिघांना अटक

03/09/2026

अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; ५.३० लाखांचा मुद्देमाल जप्त, ११ जणांवर गुन्हे दाखल

03/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.