Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक येथे नवरात्रोत्सवातील दांडिया कार्यक्रमादरम्यान तुफान राडा; दोन्ही बाजूंच्या परस्परविरोधी गुन्ह्यांत लोखंडी रॉड, चाकू आणि फायटरने जीवघेणा हल्ला

17/10/2026

महावितरण कर्मचाऱ्यांवर हल्ला आणि शासकीय कामात अडथळा आणल्याचा गंभीर गुन्हा ठरला फोल; संगमनेर कोर्टाकडून सर्व ५ आरोपींची निर्दोष मुक्तता!

17/10/2026

संगमनेरात प्रशासनाविरोधात संतापाचा उद्रेक; यांचा ‘दिमाग और दफ्तर ठीक करो’ आंदोलनाचा इशारा

17/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » टोल भरण्यास नकार देत टोल कर्मचाऱ्यांना तलवारीचा धाक दाखवत मारहाण, एका कर्मचाऱ्याचा हात मोडला: अज्ञात आरोपींचा शोध सुरू
गुन्हेगारी

टोल भरण्यास नकार देत टोल कर्मचाऱ्यांना तलवारीचा धाक दाखवत मारहाण, एका कर्मचाऱ्याचा हात मोडला: अज्ञात आरोपींचा शोध सुरू

अज्ञात आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar26/03/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज
संगमनेर:
टोल नाक्यावर टोल भरण्यास नकार देत टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांना छोटा हत्ती पिकअपमधून आलेल्या अज्ञात ५-६ जणांनी दमदाटी शिवीगाळ करीत मारहाण केल्याचा प्रकार शनिवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास शहरा नजीकच्या हिवरगाव पावसा टोल नाक्यावर घडला. यात टोल नाक्यावरील एका कर्मचाऱ्यांचा हात मोडला आहे.
संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात यासंदर्भात जखमी योगेश सुभाष काळे याने फिर्याद दिली आहे. टोल नाक्यावर फिर्यादी काळे हा टोल कलेक्शन करत असताना छोटा हत्ती पीकअपमधून पाच ते सहा जण टोल नाक्यावर आले होते. फिर्यादीने त्यांच्याकडे टोलची रक्कम मागितले असता त्यांनी तोंड न देता फिर्यादी सोबत वाद घालण्यास सुरुवात केली. त्यामुळे टोल नाक्यावरील सुपरवायझर विलास राहणे व भागवत यांनी पीकअपमधील व्यक्तींना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला.
यावेळी पीकअपमधील सर्वांनीच खाली उतरत टोल भरणार नाही, असे म्हणत कर्मचाऱ्यांना शिवीगाळ, दमदाटी करून सुपरवायझर राहणे याची गच्ची पकडली. त्यामुळे फिर्यादी योगेश काळे वाद मिटविण्यासाठी मध्ये पडला असताना पाच ते सहा जणांपैकी एकाने फिर्यादी काळे याला उचलून खाली आपटले. त्यामुळे त्याच्या डाव्या हाताच्या कोपऱ्यात मार लागून हात फ्रॅक्चर झाला. याच दरम्यान छोटा हत्ती पिकअप मधील एकाने तलवारीने धाक दाखविण्याचा प्रयत्न केला. आणि घटनास्थळावरून सर्वजण निघून गेले.
या संदर्भात रविवारी सकाळी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात फार्म अॅक्ट सह विविध कलमान्वये पाच ते सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक देविदास ढुमणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस आरोपींचा शोध घेत असून पोलीस कर्मचारी ए. बी. पारधी पुढील तपास करीत आहेत.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 546
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक येथे नवरात्रोत्सवातील दांडिया कार्यक्रमादरम्यान तुफान राडा; दोन्ही बाजूंच्या परस्परविरोधी गुन्ह्यांत लोखंडी रॉड, चाकू आणि फायटरने जीवघेणा हल्ला

17/10/2026

कर्ज वसुलीच्या नावाखाली संगमनेरात महिलेचा विनयभंग; आरोपीवर गुन्हा दाखल

15/10/2026

संगमनेरमध्ये ८८ लाखांचा गांजा जप्त; दोन तस्करांना अटक, तीन साथीदार फरार

06/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक येथे नवरात्रोत्सवातील दांडिया कार्यक्रमादरम्यान तुफान राडा; दोन्ही बाजूंच्या परस्परविरोधी गुन्ह्यांत लोखंडी रॉड, चाकू आणि फायटरने जीवघेणा हल्ला

By Annant Ppangarkar17/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धांदरफळ बुद्रुक गावाच्या शिवारातील बाजारतळावर नवरात्रोत्सवानिमित्ताने…

महावितरण कर्मचाऱ्यांवर हल्ला आणि शासकीय कामात अडथळा आणल्याचा गंभीर गुन्हा ठरला फोल; संगमनेर कोर्टाकडून सर्व ५ आरोपींची निर्दोष मुक्तता!

17/10/2026

संगमनेरात प्रशासनाविरोधात संतापाचा उद्रेक; यांचा ‘दिमाग और दफ्तर ठीक करो’ आंदोलनाचा इशारा

17/10/2026

शनिवार, १७ ऑक्टोंबर — तुमचा आजचा दिवस कसा असेल

17/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.