Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

अहिल्यानगर व संगमनेरात एलसीबीची धडक कारवाई; अकरा लाखांचा मुद्देमाल जप्त, चाळीस गोवंशीय जनावरांची सुटका!

18/10/2026

रविवार विशेष लेख — निवडणूक आयोग: गेंडा आणि गेंड्याची कातडी!

18/10/2026

रविवार, १८ ऑक्टोबर —- वाचा तुमचे आजच्या दिवसाचे राशिभविष्य

18/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » वीस हजाराची मागणी करणाऱ्या महावितरणचा सहाय्यक अभियंत्याविरोधात एसीबीने केला गुन्हा दाखल
गुन्हेगारी

वीस हजाराची मागणी करणाऱ्या महावितरणचा सहाय्यक अभियंत्याविरोधात एसीबीने केला गुन्हा दाखल

वीज मीटर पुन्हा जोडण्यासाठी मागितले होते पन्नास हजार
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar31/03/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज
अहमदनगर: मीटरमध्ये छेडछाड केल्याने तपासणीसाठी नेलेले मीटर पुन्हा जोडून देण्यासाठी वरिष्ठ उप अभियंता कोपनर यांच्याकरिता पन्नास हजार रुपये लाचेची मागणी करत तडजोडीअंती वीस हजार रुपये स्वीकारण्याची तयारी दाखविणाऱ्या महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या सहाय्यक अभियंता विरोधात लाचलुचपत विभागाने गुन्हा दाखल केला आहे.

कमलेश युवराज पवार वय २९ वर्ष, मुळ रा. प्लॉट नं. १२०, सी २ भवनच्या पाठीमागे, खुटवडनगर, नाशिक हल्ली रा. शुभ रेसीडेंसी, नवले नगर, पारिजात चौक, सावेडी, अहमदनगर असे लाचखोर सहाय्यक अभियंत्याचे (वर्ग दोन) नाव आहे.

लाचखोर कमलेश युवराज पवार हा महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या चिचोंडी पाटील येथील सब स्टेशनमध्ये कार्यरत असून तक्रारदाराचे अंभोरा, ता. आष्टी जि. बीड येथे आंबेश्वर कृषीवन पर्यटन हे रिसॉर्ट आहे. रिसॉर्टसाठी त्यांनी अहमदनगरच्या महावितरण कंपनीच्या चिचोंडी पाटील सब स्टेशनमधून वीज जोडणी घेतलेली आहे.

सदर विज जोडणीच्या मीटरमध्ये छेडछाड केल्याच्या कारणावरून मीटर तपासणीसाठी सहाय्यक अभियंता पाटील यांनी काढून नेले होते. सदरचे मीटर पुन्हा जोडून देण्यासाठी पाटील यांनी तक्रारदाराकडे वरिष्ठ उपअभियंता कोपनर यांच्याकरिता पन्नास हजार रुपये लाचेची मागणी २४ मार्चला केली होती.

त्यामुळे तक्रारदाराने अहमदनगरच्या लाचलुचपत विभागाशी संपर्क करत तक्रार केली होती. नाशिक लाच लुचपत विभागाच्या पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, अप्पर पोलीस अधीक्षक नारायण न्याहाळदे, वाचक पोलीस उपाधीक्षक नरेंद्र पवार, अहमदनगरचे पोलीस उपअधीक्षक हरीश खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक गहिनीनाथ गमे, सहाय्यक सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक शरद गोर्डे, पोलीस अंमलदार वैभव पांढरे, बाबासाहेब कराड, राधा खेमनर, चालक पोलिस हवालदार दशरथ लाड यांच्या पथकाने तक्रारीचे खात्री केले असता सहाय्यक अभियंता आरोपी कमलेश पवार यांनी तडजोडी अंती वीस हजार रुपये स्वीकारण्याची तयारी दर्शविली म्हणून अहमदनगर तालुका पोलीस ठाण्यात आरोपी कमलेश पवार यांच्या विरोधात गुरुवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी पवार याला ताब्यात घेतल्याची माहिती लाचलुचपत विभागाने दिली आहे.
——————————————
महाराष्ट्र संवाद न्यूजच्या वतीने सर्व नागरिकाना आवाहन करण्यात येते की, आपणास कोणी लोकसेवक शासकिय काम करुन देण्यासाठी लाचेची मागणी करीत असेल तर अँटी करप्शन ब्यूरो, अहमदनगर टोल फ्री क्रमांक १०६४ आणि दूरध्वनी क्रमांक ०२४१/ २४३२६७७ वर संपर्क करावा.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 629
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

अहिल्यानगर व संगमनेरात एलसीबीची धडक कारवाई; अकरा लाखांचा मुद्देमाल जप्त, चाळीस गोवंशीय जनावरांची सुटका!

18/10/2026

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई: साडेसहा लाखांचा गुटखा जप्त, संगमनेरातील दोघांसह चार जणांवर गुन्हा दाखल

17/10/2026

संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक येथे नवरात्रोत्सवातील दांडिया कार्यक्रमादरम्यान तुफान राडा; दोन्ही बाजूंच्या परस्परविरोधी गुन्ह्यांत लोखंडी रॉड, चाकू आणि फायटरने जीवघेणा हल्ला

17/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

अहिल्यानगर व संगमनेरात एलसीबीची धडक कारवाई; अकरा लाखांचा मुद्देमाल जप्त, चाळीस गोवंशीय जनावरांची सुटका!

By Annant Ppangarkar18/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- स्थानिक गुन्हे शाखेने अहिल्यानगर (तोफखाना) आणि संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील…

रविवार विशेष लेख — निवडणूक आयोग: गेंडा आणि गेंड्याची कातडी!

18/10/2026

रविवार, १८ ऑक्टोबर —- वाचा तुमचे आजच्या दिवसाचे राशिभविष्य

18/10/2026

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई: साडेसहा लाखांचा गुटखा जप्त, संगमनेरातील दोघांसह चार जणांवर गुन्हा दाखल

17/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.