Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; ५.३० लाखांचा मुद्देमाल जप्त, ११ जणांवर गुन्हे दाखल

03/09/2026

अवैध वाळू वाहतूक करणारा हायवा जप्त, २५.६० लाखांचा मुद्देमाल हस्तगत

03/09/2026

आज गुरुवार, ०३ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

03/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » पंधराव्या वित्त आयोग योजनेअंतर्गत संगमनेर तालुक्यातील विकास कामांसाठी 91 लाख रुपये मंजूर
विकास

पंधराव्या वित्त आयोग योजनेअंतर्गत संगमनेर तालुक्यातील विकास कामांसाठी 91 लाख रुपये मंजूर

Annant PpangarkarBy Annant Ppangarkar21/04/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज
काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या माध्यमातून जिल्हा परिषद सदस्यांनी केलेल्या प्रयत्नातून संगमनेर तालुक्यातील विविध विकास कामांसाठी अहमदनगर जिल्हा परिषदेच्या माध्यमातून पंधराव्या वित्त आयोग योजनेअंतर्गत तब्बल 91 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे अशी माहिती आमदार थोरात यांच्या संपर्क कार्यालयाकडून देण्यात आली.

171 गावे आणि अडीचशेच्यावर वाडीवस्ती असलेल्या संगमनेर तालुक्यातील प्रत्येक गावात आमदार थोरात यांच्या माध्यमातून आरोग्य, शिक्षण, दळणवळण, सिमेंट बंधारे, रस्ते, पिण्याच्या पाण्याच्या आदी विकासाच्या योजना राबविण्यात आल्या आहे. सहकाराच्या माध्यमातून समृद्धी निर्माण झालेला हा तालुका राज्यात विकसित असलेल्या पहिल्या पाच तालुक्यांमध्ये गणला जातो.

अहमदनगर जिल्हा परिषद सन 2021-22 या आर्थिक वर्षासाठी पंधराव्या वित्त आयोगातून खालील कामे केली जाणार आहेत.
रायते येथे हनुमान मंदिरासमोर सभा मंडप बांधकाम- पाच लाख रुपये.
वाघापूर येथे स्वामी समर्थ केंद्र ते गव्हाळी रस्ता मजबुतीकरण- पाच लाख रुपये.
मालुंजे ते जुने अंभोरे रस्ता मजबुतीकरण- सात लाख रुपये.
डिग्रस ग्रामपंचायत कार्यालयावर सभागृह बांधणे- आठ लाख रुपये.
अंभोरे येथे आदिवासी रस्ता मजबुतीकरण- सहा लाख रुपये.
पिंपरणे ते कनोली शिव रस्ता मजबुतीकरण- सात लाख रुपये.
घुलेवाडी कचरा व्यवस्थापन घंटागाडी खरेदीसाठी- पाच लाख रुपये.
चिखली येथे शिवछत्रपती स्मारक सुशोभीकरणासाठी- पाच लाख रुपये.
पिंपळगाव कोन्झिरा येथे स्मशानभूमी सुशोभीकरण- पाच लाख रुपये.
वरुडी पठार येथे स्मशानभूमी सुशोभीकरण- चार लाख रुपये.
तळेगाव दिघे येथे महादेव मंदिर परिसर सुशोभीकरण- पाच लाख रुपये.
करुले येथे विठ्ठल मंदिर सभा मंडप- पाच लाख रुपये.
हिवरगाव पावसाचे खंडोबा मंदिर सुशोभीकरण पेव्हिंग्ज ब्लॉक बसविणे- पाच लाख रुपये.
निमोण येथे दशक्रिया घाट सुशोभीकरण- पाच लाख रुपये.
वरवंडी येथे स्मशानभूमी सुशोभीकरण- पाच लाख रुपये.
डोळासने येथे ठाकरवस्ती अंतर्गत पाटणवाडी-डुबेवाडी रस्ता डांबरीकरण करणे- नऊ लाख रुपये. असा 91 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 466
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेर तालुक्याला १०.५० कोटींचा निधी; दोन मोठ्या पुलांचे काम मार्गी – आमदार अमोल खताळ

18/12/2025

एमआयडीसीसाठी उपलब्ध जागेचा अहवाल सादर करण्याचे आदेश, आमदार सत्यजीत तांबे यांच्या पाठपुराव्याला यश – पठारातील प्रस्तावित एमआयडीसीसाठी ‘गुड न्यूज’

18/12/2025

संगमनेरच्या केशवतीर्थाला आमदार सत्यजीत तांबे यांच्या प्रयत्नांतून स्मार्ट टच! महिला-पुरुषांसाठी स्वतंत्र ई-टॉयलेट्स आणि चेंजिंग रूम लवकरच

24/10/2025
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; ५.३० लाखांचा मुद्देमाल जप्त, ११ जणांवर गुन्हे दाखल

By Annant Ppangarkar03/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन: जिल्ह्यातील अवैध गुटखा, सुगंधीत तंबाखू आणि मावा विक्री करणाऱ्या…

अवैध वाळू वाहतूक करणारा हायवा जप्त, २५.६० लाखांचा मुद्देमाल हस्तगत

03/09/2026

आज गुरुवार, ०३ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

03/09/2026

जवळेकडलगच्या दुर्देवी घटनेनंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची पवार कुटुंबाला सांत्वन भेट; बिबट्यांच्या दहशतीवर प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी

02/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.