Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

फायनान्सचा चेक बाऊन्स: अकोले तालुक्यातील कर्जदाराला ६ महिने कारावास आणि दुप्पट दंडाची शिक्षा

04/09/2026

संगमनेर बस स्थानक परिसरात कारवाई; एमडी ड्रग्स विक्री करणाऱ्या तरुणासह २ लाख ७ हजारांच्या मुद्देमाल पकडला

04/09/2026

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे ‘नाट्य परिषद करंडक’ राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे आयोजन; १८ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

04/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेर मर्चंट बँक निवडणूक: अनुसूचित जाती जमाती मतदार संघातून राजेंद्र वाकचौरे बिनविरोध; उर्वरित 16 जागांसाठी 38 उमेदवार
शेती व सहकार

संगमनेर मर्चंट बँक निवडणूक: अनुसूचित जाती जमाती मतदार संघातून राजेंद्र वाकचौरे बिनविरोध; उर्वरित 16 जागांसाठी 38 उमेदवार

मालपाणींच्या पॅनलमध्ये संधी मिळण्यासाठी उमेदवारांची चढाओढ
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar18/05/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर (महाराष्ट्र संवाद न्यूज)

संगमनेरमधील छोट्या-मोठ्या व्यापाऱ्यांची आर्थिक कामधेनू म्हणून परिचित असलेल्या संगमनेर मर्चंट बँकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत 17 जागांसाठी 39 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. अनुसूचित जाती जमाती मतदार संघातून नगरसेवक राजेंद्र वाकचौरे यांचा एकमेव अर्ज असल्याने सत्ताधारी गटाकडून त्यांनी पहिली विजय सलामी दिली असून त्यांच्या बिनविरोध निवडीची औपचारिकता बाकी आहे.

गुरुवारी झालेल्या उमेदवारी अर्जाच्या छाननी नंतर 16 जागांसाठी 38 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. उद्यापासून (19 मे) 2 जूनपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे. त्यानंतरच निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार असले तरी, दोन पॅनलमध्ये सरळ लढत होते की सत्ताधारी गटाविरोधात काही अपक्ष निवडणूक मैदानात उतरतात हे माघारी नंतरच स्पष्ट होणार आहे. अहमदनगर, नासिक, पुणे असे तीन महत्त्वाच्या जिल्ह्यांचे कार्यक्षेत्र असलेल्या या बँकेच्या सभासदांची संख्या पाच हजारावर आहे.

बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी 17 जूनला मतदान होणार असून 18 जूनला मतमोजणी होणार आहे. उद्योजक राजेश मालपाणी यांच्या अधिपत्याखाली सहकारात दिशादर्शक काम करणाऱ्या बँकेच्या संचालक मंडळात त्यांच्या पॅनल कडून कोणाची वर्णी लागते याची उत्सुकता ताणली गेली आहे.

निवडणूक निर्णय अधिकारी सर्जेराव कांदळकर यांच्यासमोर गुरुवारी उमेदवारा अर्जांची छाननी झाल्यानंतर छाननीमध्ये सर्वच्या सर्व अर्ज वैध ठरले. असल्याची माहिती ‘महाराष्ट्र संवाद न्यूज’ला त्यांनी दिली.

मतदार संघ निहाय उमेदवार पुढीलप्रमाणे:

सर्वसाधारण मतदारसंघ (12 जागा)

जुगलकिशोर जगदीश बाहेती

राजेश ओंकारनाथ मालपाणी

प्रकाश सुरेश राठी

श्रीगोपाल रामनाथ पडतानी

दिलीपकुमार मानकचंद पारख

सुनील शांताराम दिवेकर

संतोष मोहनलाल करवा

सम्राट शामसुंदर भंडारी

प्रफुल्ल राजमल बोगावत

संदीप श्रीनिवास जाजू

राजेश मदनलाल करवा

प्रकाश विश्वनाथ कलंत्री

अरुण माधवराव शहरकर

मधुसूदन सुभाषचंद्र नावंदर

अमित अनिल अट्टल

मुकेश रमणलाल कोठारी

महेश बिहारीलाल डंग

वैभव सुनील दिवेकर

संजय शंकरलाल राठी

प्रवीण सिद्राम दिड्ड़ी

सुनिता मनीष मणियार

अनुसूचित जाती जमाती (१ जागा)

राजेंद्र कारभारी वाकचौरे (बिनविरोध)

महिला सर्वसाधारण (2 जागा)

कीर्ती राजेश करवा

सुनिता मनीष मणियार

सीमा संजय अंत्रे

उषा किशोरकुमार नावंदर

ज्योती सचिन पलोड

इतर मागास प्रवर्ग (१ जागा)

सुनील शांताराम दिवेकर

रवींद्र रत्नाकर पवार

ज्ञानेश्वर बाबुराव कर्पे

अजित रंगनाथ ताजणे

अरुण माधवराव शहरकर

भटक्या विमुक्त जाती /विशेष मागास प्रवर्ग (१ जागा)

गुरुनाथ भिकन बाप्ते

गजानन शंकरराव पडवळ

संदीप दत्तात्रय चोथवे

श्याम विजय भडांगे

सदानंद अशोक शिसोदे

प्रवीण सिद्राम दिड्ड़ी

सोमनाथ सदाशिव कानकाटे

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,050
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेर तालुक्यात ७५ टक्के पेरण्या पूर्ण; पाऊस लांबल्याने शेतकरी चिंतेत, दुबार पेरणीचे संकट

18/07/2026

युरियाचा बफर स्टॉक तातडीने खुला करा, अन्यथा तीव्र आंदोलन; संगमनेर तालुका काँग्रेसचा प्रशासनाला इशारा

15/07/2026

सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना: ३१ जुलैपर्यंत सहभागी होण्याचे कृषी विभागाचे आवाहन

13/07/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
न्यायालय

फायनान्सचा चेक बाऊन्स: अकोले तालुक्यातील कर्जदाराला ६ महिने कारावास आणि दुप्पट दंडाची शिक्षा

By Annant Ppangarkar04/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन: श्रीराम फायनान्सकडून घेतलेल्या कर्जाच्या हप्त्याचा चेक बाऊन्स झाल्याप्रकरणी समशेरपूर…

संगमनेर बस स्थानक परिसरात कारवाई; एमडी ड्रग्स विक्री करणाऱ्या तरुणासह २ लाख ७ हजारांच्या मुद्देमाल पकडला

04/09/2026

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे ‘नाट्य परिषद करंडक’ राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे आयोजन; १८ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

04/09/2026

राजहंस मिल्क पार्लर चोरी प्रकरण: संगमनेर पोलिसांकडून अवघ्या काही तासांत दोन चोरट्यांना बेड्या

04/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.