Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

वृक्ष संवर्धन ही काळाची गरज; तापमान वाढ रोखण्यासाठी प्रत्येकाने दोन झाडे लावावीत: माजी मंत्री बाळासाहेब थोरात

June 5, 2026

संगमनेर बायपासवर चालत्या कंटेनरला आग; लाखो रुपयांच्या चारचाकी गाड्या जळाल्याने मोठे नुकसान

June 5, 2026

पोलिसांची मोठी कारवाई: कत्तलीसाठी चालवलेल्या गोवंशासह तिघांना पकडले; ८ लाखांचा मुद्देमाल जप्त

June 5, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » विजय नागरी पतसंस्था निवडणुकीत संत श्री ज्ञानेश्वर महाराज पॅनलचे सर्वच्या सर्व उमेदवार विजयी! निवडणूक लादणाऱ्या अपक्षांना सभासदांनी नाकारले
शेती व सहकार

विजय नागरी पतसंस्था निवडणुकीत संत श्री ज्ञानेश्वर महाराज पॅनलचे सर्वच्या सर्व उमेदवार विजयी! निवडणूक लादणाऱ्या अपक्षांना सभासदांनी नाकारले

संगमनेरच्या अर्थकारणातील महत्त्वाची पतसंस्था
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरMay 20, 2023Updated:May 20, 2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर (महाराष्ट्र संवाद न्यूज)

संगमनेरच्या अर्थकारणातील महत्त्वाची संस्था म्हणून परिचित असलेल्या विजय नागरी सहकारी पतसंस्थेच्या निवडणुकीत सुरुवातीलाच राखीव जागांवरील सहा उमेदवार बिनविरोध झाल्यानंतर सर्वसाधारण गटातील उर्वरित अकरा जागांसाठी झालेल्या निवडणुकीत संत श्री ज्ञानेश्वर महाराज पॅनलचे सर्वच्या सर्व उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी झाले.

सुमारे 105 कोटी रुपयांच्या ठेवी असलेली ही संस्था वर्षभरात कोणतीही सुट्टी न घेता सलग सातही दिवस सुरू असते. महिला बचत गट आणि सामान्य नागरिकांना कर्ज पुरवठा करणारी संस्था म्हणून संस्थेचा नावलौकिक राहिला आहे. बँकिंग क्षेत्रातील अनेक सामाजिक आणि शासकीय पुरस्कार प्राप्त संस्थेचा आर्थिक कारभार अन्य संस्थांसाठी दिशादर्शक राहिला आहे.

संस्थेच्या संचालक मंडळासाठी पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर सुरुवातीलाच महिला राखीव गटातून मैथिली मिलिंद कुलकर्णी, वैशाली अजित कुलकर्णी व प्रज्ञा रवींद्र डांगे, इतर मागासवर्गीय गटातून प्रवीण सखाराम कर्पे, भटक्या जमाती विमुक्त जाती गटातून भीमाशंकर रावबा चकोर व अनुसूचित जाती जमाती गटातून रामनाथ आवडाजी जगताप बिनविरोध निवड झाली होती.

तर सर्वसाधारण गटातील 11 जागा देखील बिनविरोध व्हाव्यात यासाठी सत्ताधारी गटाने प्रयत्न केले मात्र त्यांना यश आले नाही. 11 जागांसाठी 14 उमेदवार शिल्लक राहिल्याने शुक्रवारी (ता.19 मे) गणेशनगर मधील पद्मरसिक शाह विद्यामंदिर मध्ये यासाठी मतदान झाले. निवडणुकीत संत श्री ज्ञानेश्वर पॅनलचे सर्वच्या सर्व अकरा उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून आले उर्वरित तिघा अपक्षांचा पराभव झाला. संस्थेच्या निवडणुकीत विजयी झालेल्या उमेदवारांचे सभासदांनी व समाजातील सर्व स्तरातील मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.

उमेदवार निहाय पडलेली मते खालीलप्रमाणे:-

डॉ. आशुतोष नारायण माळी (विजयी – 567)

संदीप दत्तात्रय मुळे (विजयी – 550)

पराग प्रकाशक सराफ (विजयी – 544)

विशाल भालचंद्र कोरडे (विजयी – 542)

अनिरुद्ध गोपाळ उपासनी (विजयी – 540)

केदार विलास सराफ (विजयी – 538)

प्रवीण माधवराव बेलापूरकर (विजयी – 524)

बाळकृष्ण महादेव महाजन (विजयी – 513)

विश्वजीत वसंतराव कुलकर्णी (विजयी – 513)

उदय बाळकृष्ण जोशी (विजयी- 512)

प्रवीण सोमनाथ रत्नपारखी (विजयी – 511)

विजय रमाकांत घेवारे (पराभूत – 173)

सोमनाथ गोपाळ पराई (पराभूत – 104)

गीताराम रामा मुळे (पराभूत – 162)

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 1,145
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा योजना: वर्षभरात १३४ प्रकरणे प्रलंबित, जिल्ह्यात २.६५ कोटींच्या अनुदानाची प्रतीक्षा

May 26, 2026

संगमनेरला हक्काचे पाणी आणि ११ तास वीज मिळालीच पाहिजे: माजी मंत्री बाळासाहेब थोरात

May 18, 2026

राजहंसच्या ‘मिशन ५० लिटर’मुळे राज्यात दुसरी दुग्ध क्रांती; पंजाब प्रोग्रेसिव्ह डेअरी फार्मर असोसिएशनचे अध्यक्ष दलजीतसिंग गिल यांचे प्रतिपादन

March 31, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
सामाजिक

वृक्ष संवर्धन ही काळाची गरज; तापमान वाढ रोखण्यासाठी प्रत्येकाने दोन झाडे लावावीत: माजी मंत्री बाळासाहेब थोरात

By अनंत पांगारकरJune 5, 20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन | संगमनेर: ग्लोबल वॉर्मिंगच्या वाढत्या समस्येमुळे पृथ्वीचे तापमान कमालीचे वाढले आहे.…

संगमनेर बायपासवर चालत्या कंटेनरला आग; लाखो रुपयांच्या चारचाकी गाड्या जळाल्याने मोठे नुकसान

June 5, 2026

पोलिसांची मोठी कारवाई: कत्तलीसाठी चालवलेल्या गोवंशासह तिघांना पकडले; ८ लाखांचा मुद्देमाल जप्त

June 5, 2026

माजी आमदार डॉ. सुधीर तांबे ‘साने गुरुजी जीवन गौरव’ पुरस्काराने सन्मानित; पुणे येथील सोहळ्यात गौरव

June 5, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.