Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

दिल्लीत ‘चलो संसद’ मोर्चादरम्यान राडा: पोलिसांचा लाठीचार्ज आणि अश्रूधूर, परिसरात कलम १६३ लागू

July 20, 2026

आंदोलकांचा आवाज दाबणे ही हुकूमशाहीची नांदी; प्रकाश आंबेडकर यांची केंद्र सरकारवर तीव्र टीका

July 20, 2026

आज, सोमवार २० जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

July 20, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » आशीर्वाद नागरी पतसंस्थेत ‘आशीर्वाद विकास पॅनल’ची पुन्हा सत्ता
शेती व सहकार

आशीर्वाद नागरी पतसंस्थेत ‘आशीर्वाद विकास पॅनल’ची पुन्हा सत्ता

एकाही विरोधी उमेदवाराला यश मिळू शकले नाही
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरMay 21, 2023Updated:May 21, 2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर (महाराष्ट्र संवाद न्यूज) – रविवारी झालेल्या आशीर्वाद नागरी सहकारी पतसंस्थेच्या निवडणुकीत सत्ताधारी आशीर्वाद विकास पॅनलचे सर्वच्या सर्व उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहे. सभासदांनी पुन्हा एकदा सत्ताधाऱ्यांवर विश्वास दर्शवित विरोधी पॅनलचा मोठ्या मताधिक्याने पराभव केला.

अनुसूचित जाती-जमाती राखीव प्रतिनिधी मतदारसंघातून सुनील पुनाजी दाभाडे तर विशेष मागास प्रवर्ग राखीव मतदार संघातून बाळासाहेब जगन्नाथ दासरी या सत्ताधारी गटाच्या दोन्ही उमेदवारांची निवड सुरुवातीलाच बिनविरोध झाली होती. विरोधी गटाने बहुतेक जागांवर उमेदवार उभे केल्याने उर्वरित तेरा जागांसाठी रविवारी मतदान झाले. या संस्थेच्या निवडणुकीकडे सभासदांचे लक्ष लागले होते.

मतदानानंतर लगेचच मतमोजणी करण्यात आली. मतमोजणीनंतर विरोधी गटाच्या उमेदवारांचा मोठ्या मताधिक्याने पराभव झाल्याचे दिसून आले. एकाही विरोधी उमेदवाराला या निवडणुकीत यश मिळू शकले नाही. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून आर. एच. वाकचौरे यांनी काम बघितले.

निवडणूक निकाल खालील प्रमाणे कंसात उमेदवार निहाय मिळालेली मते:-

अनुसूचित जाती जमाती राखीव प्रतिनिधी :-

सुनील पुनाजी दाभाडे (बिनविरोध)

विशेष मागास प्रवर्ग राखीव प्रतिनिधी:-

बाळासाहेब जगन्नाथ दासरी (बिनविरोध)

सर्वसाधारण प्रतिनिधी:-

रामनाथ बजाबा अभंग (1180 विजयी)

श्याम लक्ष्मण अभंग (430 पराभूत)

सिताराम शिवराम अभंग (1169 विजयी)

सुनील मारुती अभंग (368 पराभूत)

सोमनाथ गोडाजी अभंग (1205 विजयी)

संपत रामचंद्र गलांडे (427 पराभूत)

प्रसाद ज्ञानदेव गोरे (308 पराभूत)

धनंजय अशोकराव डाके (1144 विजयी)

विजय मारुतराव डाके (238 पराभूत)

राजेश नामदेव ढोले (1172 विजयी)

बाळासाहेब मधुकर ताजणे (1220 विजयी)

रवींद्र कारभारी पावबाके (1006 विजयी)

सुभाष हरिभाऊ पावबाके (96 पराभूत)

अरुण माधवराव पुंड (1143 विजयी)

माधव त्र्यंबक भरीतकर (283 पराभूत)

अमित पंढरीनाथ मंडलिक (357 पराभूत)

विलास दत्तात्रय मंडलिक (1026 विजयी)

सुनील दत्तात्रय मंडलिक (258 पराभूत)

अरुण गंगाधर हिरे (1220 विजयी)

महिला राखीव प्रतिनिधी:-

संगीता कैलास घोडेकर (753 पराभूत)

अर्चना महेश चिपाडे (1026 विजयी)

रूपाली संतोष मेहेर (1280 विजयी)

इतर मागासवर्ग प्रतिनिधी:-

श्याम लक्ष्मण अभंग (517 पराभूत)

अरुण लहानू ताजणे (1099 विजयी)

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 1,334
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

संगमनेर तालुक्यात ७५ टक्के पेरण्या पूर्ण; पाऊस लांबल्याने शेतकरी चिंतेत, दुबार पेरणीचे संकट

July 18, 2026

युरियाचा बफर स्टॉक तातडीने खुला करा, अन्यथा तीव्र आंदोलन; संगमनेर तालुका काँग्रेसचा प्रशासनाला इशारा

July 15, 2026

सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना: ३१ जुलैपर्यंत सहभागी होण्याचे कृषी विभागाचे आवाहन

July 13, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
आंदोलन

दिल्लीत ‘चलो संसद’ मोर्चादरम्यान राडा: पोलिसांचा लाठीचार्ज आणि अश्रूधूर, परिसरात कलम १६३ लागू

By अनंत पांगारकरJuly 20, 20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन  नवी दिल्ली: ‘नीट’ (NEET) पेपर लीक प्रकरण आणि वाढत्या बेरोजगारीच्या मुद्द्यावरून…

आंदोलकांचा आवाज दाबणे ही हुकूमशाहीची नांदी; प्रकाश आंबेडकर यांची केंद्र सरकारवर तीव्र टीका

July 20, 2026

आज, सोमवार २० जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

July 20, 2026

घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयातील ढिसाळ कारभारावर शिवसेना शहरप्रमुख विनोद सूर्यवंशी आक्रमक; आंदोलनाचा इशारा

July 19, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.