Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई: साडेसहा लाखांचा गुटखा जप्त, संगमनेरातील दोघांसह चार जणांवर गुन्हा दाखल

17/10/2026

संगमनेरातील ‘या’ मुख्य रस्त्याचे नशीब बदलणार! आमदार अमोल खताळ यांच्या प्रयत्नांना यश; १० कोटींचा मोठा निधी मंजूर

17/10/2026

संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक येथे नवरात्रोत्सवातील दांडिया कार्यक्रमादरम्यान तुफान राडा; दोन्ही बाजूंच्या परस्परविरोधी गुन्ह्यांत लोखंडी रॉड, चाकू आणि फायटरने जीवघेणा हल्ला

17/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » लग्न मंडपाऐवजी नवरदेवाची वरात पोलीस स्टेशनच्या दारात!
गुन्हेगारी

लग्न मंडपाऐवजी नवरदेवाची वरात पोलीस स्टेशनच्या दारात!

प्रेयसीला फसवत दुसऱ्या मुलीशी विवाह करणे पडले महागात
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar22/05/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

राहाता (महाराष्ट्र संवाद न्यूज)

उच्चशिक्षित प्रेयसीला फसवत दुसऱ्या मुलीशी विवाह करणे नवरदेवाला चांगलेच महागात पडले आहे. नव्या वधू सोबत बोलल्यावर चढण्यासाठी नवरदेवाची निघालेली मिरवणूक लग्न मंडपाऐवजी थेट पोलीस ठाण्यात पोहोचण्याचा प्रकार राहाता तालुक्यात समोर आला आहे.

लग्नाचे अमिष दाखवून वारंवार अत्याचार केल्याची तक्रार घेऊन प्रेयसी पोलीस ठाण्यात पोहोचली आणि नवरदेवाचा हिरमोड झाला. लग्न तर मोडलेच परंतु नवरदेवावरही फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला. नगर जिल्ह्यात या विवाहाची चर्चा सुरू आहे.

एकीकडे वर आकाशात सूर्यनारायण तळपत असताना दुसरीकडे विवाह समारंभ जोरात सुरू आहे. रविवारी (ता. 21 मे 2023) अहमदनगर जिल्ह्यातील राहाता येथील सावता महाराज मंगल कार्यालयामध्ये देवळाली ता. नाशिक येथील पंकज कदम याचा विवाह होणार होता. त्यासाठी वधू-वर पक्षाकडील नातेवाईक, पाहुणे उपस्थित होते. विवाह समारंभ काही मिनिटांवर येऊन ठेपला होता. नव्या नवरदेवाची मिरवणूक लग्न मंडपात येणार होती तोच रस्त्यातच पोलिसांनी मिरवणूक थांबवता नवरदेवाला पोलीस ठाण्यात आणले.

आणि त्यानंतर साऱ्याच गोष्टींचा उलगडा झाला. नाशिकमधील एक मुलगी राहाता पोलीस ठाण्यात आली होती. तिने नवरदेवाचे आणि आपले प्रेम संबंध असल्याचे तसेच लग्नाचे आमिष दाखवून वारंवार अत्याचार केल्याची तक्रार नवरदेवाविरोधात पोलीस ठाण्यात दाखल केली होती. तरुणीने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की मी नाशिक रोडला एकटीच राहत असून माझी पंकज कदम सोबत नाशिक रोडला एका लॅबमध्ये काम करत असताना ओळख झाली. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले.

लग्नाचे आमिष दाखवून त्याने वारंवार अत्याचार केले. त्यानंतर दिनांक १८ मे २०२३ रोजी पंकज कदम नाशिकरोड येथील घरी आला व मला सांगितले की, माझे काका वारले आहेत आमच्यात नातेवाईक मयत झाल्यावर सहा महिन्यांपर्यंत लग्न वगैरे कार्यक्रम करत नाहीत. दिवाळीमध्ये आपण लग्न करू असे सांगून माझ्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर तो २१ मे रोजी राहता येते लग्न करत असल्याची माहिती समजली. त्यामुळे माझी खात्री झाली की पंकज कदम याने मला वेळोवेळी लग्नाचे आमिष दाखवून माझ्या एकशेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवले. तसेच दुसरे लग्न करण्याचा प्रयत्न करून माझी फसवणूक केली, अशा आशयाच्या फिर्यादीवरून आरोपी विरोधात अत्याचार आणि फसवणुकीच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 769
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई: साडेसहा लाखांचा गुटखा जप्त, संगमनेरातील दोघांसह चार जणांवर गुन्हा दाखल

17/10/2026

संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक येथे नवरात्रोत्सवातील दांडिया कार्यक्रमादरम्यान तुफान राडा; दोन्ही बाजूंच्या परस्परविरोधी गुन्ह्यांत लोखंडी रॉड, चाकू आणि फायटरने जीवघेणा हल्ला

17/10/2026

कर्ज वसुलीच्या नावाखाली संगमनेरात महिलेचा विनयभंग; आरोपीवर गुन्हा दाखल

15/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई: साडेसहा लाखांचा गुटखा जप्त, संगमनेरातील दोघांसह चार जणांवर गुन्हा दाखल

By Annant Ppangarkar17/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर शहरालगतच्या गुंजाळवाडी परिसरात अवैधरित्या गुटख्याची वाहतूक करणाऱ्या वाहनावर स्थानिक गुन्हे…

संगमनेरातील ‘या’ मुख्य रस्त्याचे नशीब बदलणार! आमदार अमोल खताळ यांच्या प्रयत्नांना यश; १० कोटींचा मोठा निधी मंजूर

17/10/2026

संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक येथे नवरात्रोत्सवातील दांडिया कार्यक्रमादरम्यान तुफान राडा; दोन्ही बाजूंच्या परस्परविरोधी गुन्ह्यांत लोखंडी रॉड, चाकू आणि फायटरने जीवघेणा हल्ला

17/10/2026

महावितरण कर्मचाऱ्यांवर हल्ला आणि शासकीय कामात अडथळा आणल्याचा गंभीर गुन्हा ठरला फोल; संगमनेर कोर्टाकडून सर्व ५ आरोपींची निर्दोष मुक्तता!

17/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.