Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेर तालुक्याला वारकरी संप्रदायाचा मोठा वारसा; मानवता हाच खरा धर्म: माजी मंत्री बाळासाहेब थोरात

05/09/2026

वर्गणीवरून व्यापाऱ्याला मारहाण; गणेशोत्सवाच्या तोंडावर बाजारपेठेत खळबळ, पोलीस तक्रारीविना चर्चेला उधाण

05/09/2026

संगमनेर शहरात वाढणार सीसीटीव्हीची नजर; विविध विकासकामांचे सोमवारी बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते होणार लोकार्पण

05/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » बस स्थानकालगतच्या अकोलेकडे जाणाऱ्या रस्त्यावरील वाहतूक कोंडी संदर्भात मनसे करणार रास्ता रोको
आंदोलन

बस स्थानकालगतच्या अकोलेकडे जाणाऱ्या रस्त्यावरील वाहतूक कोंडी संदर्भात मनसे करणार रास्ता रोको

Annant PpangarkarBy Annant Ppangarkar25/05/2023No Comments1 Min Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर (महाराष्ट्र संवाद न्यूज)

संगमनेर बस स्टॅन्डजवळील अकोले रोड चौफूलीवर होत असलेली वाहतूक कोंडी आणि पोलिस नियंत्रण चौकी बसवण्याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. मागणी तातडीने पूर्ण केल्यास रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

संगमनेर बस स्टॅन्ड जवळील अकोले रोड चौफूलीवर सतत वाहतूक कोंडी होत आहे. याचे मुख्य कारण ट्रैफिक सिग्नल असून नसल्यासारखे आहेत. वाहतूक नियंत्रण पोलिस चौकी नाही. सदर ठिकाणी असलेला अनधिकृत रिक्षा स्टॉप, आसपास झालेली व्यावसायिक अतिक्रमणे वाहतूक कोंडीसाठी कारणीभूत ठरत आहे.

मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनामध्ये मनसेकडून विनंती करण्यात आली की, सदर ठिकाणी तात्काळ पोलिस नियंत्रण चौकी बसवण्यात यावी व रोडवरील घुलेवाडीलाईन अनधिकृत रिक्षा स्टॉप हटवण्यात यावा. सिग्नल दुरुस्त करून चालू करण्याची कृपा करावी, अशा स्वरुपाचे निवेदन देण्यात आले. याप्रसंगी जिल्हा उपाध्यक्ष दीपक वर्पे, शहराध्यक्ष तुषार ठाकुर, उपशहराध्यक्ष आकाश भोसले, बजरंग घुले, संजय शिंदे, अभिजीत घाडगे उपस्थित होते.

मनसेच्यावतीने करण्यात आलेल्या मागण्यांची दखल घेतली न गेल्यास रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शहराध्यक्ष तुषार ठाकुर यांनी दिला आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 522
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेरमध्ये लोड शेडिंगविरोधात काँग्रेस आक्रमक; सायंकाळी वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याची महावितरणकडे मागणी

05/09/2026

एमआयडीसीच्या जागेवर सौर प्रकल्प चालणार नाही! कौठे मलकापूर येथे भाजपचे आक्रमक आंदोलन; भोसले यांच्यासह पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

19/08/2026

संगमनेर येथे आदिवासी विद्यार्थ्यांचे अर्धनग्न धरणे आंदोलन सुरुच; जयश्री थोरात यांची आंदोलनस्थळी भेट

17/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
धार्मिक

संगमनेर तालुक्याला वारकरी संप्रदायाचा मोठा वारसा; मानवता हाच खरा धर्म: माजी मंत्री बाळासाहेब थोरात

By Annant Ppangarkar05/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन: मानवता धर्म वाढवणाऱ्या वारकरी संप्रदायाने संपूर्ण जगाला एक नवी…

वर्गणीवरून व्यापाऱ्याला मारहाण; गणेशोत्सवाच्या तोंडावर बाजारपेठेत खळबळ, पोलीस तक्रारीविना चर्चेला उधाण

05/09/2026

संगमनेर शहरात वाढणार सीसीटीव्हीची नजर; विविध विकासकामांचे सोमवारी बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते होणार लोकार्पण

05/09/2026

संगमनेरमध्ये अवैध कत्तलखान्यावर एलसीबीची छापेमारी: १७०० किलो गोमांसासह ११ लाखांचा मुद्देमाल जप्त, चौघांना पकडले!

05/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.