Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई: साडेसहा लाखांचा गुटखा जप्त, संगमनेरातील दोघांसह चार जणांवर गुन्हा दाखल

17/10/2026

संगमनेरातील ‘या’ मुख्य रस्त्याचे नशीब बदलणार! आमदार अमोल खताळ यांच्या प्रयत्नांना यश; १० कोटींचा मोठा निधी मंजूर

17/10/2026

संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक येथे नवरात्रोत्सवातील दांडिया कार्यक्रमादरम्यान तुफान राडा; दोन्ही बाजूंच्या परस्परविरोधी गुन्ह्यांत लोखंडी रॉड, चाकू आणि फायटरने जीवघेणा हल्ला

17/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » सेवानिवृत्त डीवायएसपी सासऱ्याचा सुनेवर लैंगिक अत्याचार; गुन्हा दाखल
गुन्हेगारी

सेवानिवृत्त डीवायएसपी सासऱ्याचा सुनेवर लैंगिक अत्याचार; गुन्हा दाखल

सासरा सुनेच्या नात्याला काळीमा
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar14/06/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क

सेवानिवृत्त डीवायएसपी असलेल्या सासऱ्याने आपल्या मुलाच्या अपरोक्ष मुलीसमान असलेल्या सुनेवर लैंगिक अत्याचार करून सासरा-सुनेच्या नात्याला काळिमा फासल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार पत्नीने पतीला सांगितल्यानंतर पतीनेही नराधम वडिलांची बाजू घेत पीडित पत्नीला मारहाण करून माहेरी हाकलून दिले.

याप्रकरणी सोलापूरच्या विजापूर नाका पोलीस ठाण्यात बापलेकाविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे. सेवानिवृत्त डीवायएसपीच्या शिक्षक असलेल्या मुलाबरोबर पीडित तरूणीचा विवाह गेल्याच वर्षी झाला होता. विवाह झाल्यानंतर तिची महाविद्यालयीन शिक्षण घेण्याची इच्छा होती. त्यानुसार तिने महाविद्याविद्यालयात प्रवेश घेतला होता.

पती शिक्षक असल्यामुळे त्यास दररोज शाळेत जावे लागायचे. त्यामुळे त्याने पत्नीला शिक्षणासाठी महाविद्यालयात नेण्या-आणण्याची जबाबदारी वडिलांवर सोपविली होती. त्यामुळे सासरा कधी मोटारीने तर कधी दुचाकीने सुनेला महाविद्यालयात नेणे आणि घरी आणत असे. यातूनच सास-याची सुनेवर वाईट नजर पडली. घरात अन्य कोणी नसताना तो सुनेला लज्जा वाटेल, असे कृत्य करू लागला.

त्यातूनच त्याने ऑगस्ट २०२२ मध्ये सुनेवर थेट लैंगिक अत्याचार केला. नंतर ही बाब कोणाला सांगितल्यास माहेरी हाकलून देण्याची धमकी देऊ लागला. त्यामुळे सुनेने संयम पाळला असताना त्याचा गैरफायदा घेत सास-याने पुन्हा-पुन्हा सुनेवर लैंगिक अत्याचार सुरू केले. शेवटी सहनशीलता संपल्यानंतर तिने ही आपबिती पतीच्या कानावर घातली.

उलट पतीने तिच्यावर खोटारडेपणाचा आळ घेत वडिलांची बदनामी करते, म्हणून पीडितेचा शारीरिक व मानसिक छळ सुरू केला. शेवटी तिला माहेरी हाकलून दिले. नंतर तिला नांदविण्यासाठी परत आणले नाही, असे फिर्यादीत म्हटले आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण हनपुडे-पाटील हे पुढील तपास करीत आहेत.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 1,622
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई: साडेसहा लाखांचा गुटखा जप्त, संगमनेरातील दोघांसह चार जणांवर गुन्हा दाखल

17/10/2026

संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक येथे नवरात्रोत्सवातील दांडिया कार्यक्रमादरम्यान तुफान राडा; दोन्ही बाजूंच्या परस्परविरोधी गुन्ह्यांत लोखंडी रॉड, चाकू आणि फायटरने जीवघेणा हल्ला

17/10/2026

कर्ज वसुलीच्या नावाखाली संगमनेरात महिलेचा विनयभंग; आरोपीवर गुन्हा दाखल

15/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई: साडेसहा लाखांचा गुटखा जप्त, संगमनेरातील दोघांसह चार जणांवर गुन्हा दाखल

By Annant Ppangarkar17/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर शहरालगतच्या गुंजाळवाडी परिसरात अवैधरित्या गुटख्याची वाहतूक करणाऱ्या वाहनावर स्थानिक गुन्हे…

संगमनेरातील ‘या’ मुख्य रस्त्याचे नशीब बदलणार! आमदार अमोल खताळ यांच्या प्रयत्नांना यश; १० कोटींचा मोठा निधी मंजूर

17/10/2026

संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक येथे नवरात्रोत्सवातील दांडिया कार्यक्रमादरम्यान तुफान राडा; दोन्ही बाजूंच्या परस्परविरोधी गुन्ह्यांत लोखंडी रॉड, चाकू आणि फायटरने जीवघेणा हल्ला

17/10/2026

महावितरण कर्मचाऱ्यांवर हल्ला आणि शासकीय कामात अडथळा आणल्याचा गंभीर गुन्हा ठरला फोल; संगमनेर कोर्टाकडून सर्व ५ आरोपींची निर्दोष मुक्तता!

17/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.