अपघात नाशिकमध्ये सरावादरम्यान तोफेतून गोळा सोडताना दोन अग्निविरांचा मृत्यू, एक जखमीBy अनंत पांगारकरOctober 11, 20240 शुक्रवार, ११ ऑक्टोंबर तोफेतून गोळा सोडत असताना तो जागेवरच फुटल्याने झालेल्या स्फोटात दोन अग्निवेरांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून एक अग्निवीर…