अपघात संगमनेरजवळ भीषण अपघात: स्लिपरकोच ट्रॅव्हल्स-ट्रक धडकेत तिघांचा मृत्यू, अनेक जखमीBy Annant Ppangarkar15/06/20250 संगमनेर, प्रतिनिधी – रविवारी सकाळीच संगमनेरकरांसाठी दुःखद वार्ता समोर आली आहे. सकाळी पावणे सात वाजण्याच्या दरम्यान कोल्हार घोटी राज्यमार्गावर कोकणगावजवळ…