माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुक्यातील विविध रस्ते मजबुतीकरणासाठी ३ कोटी रुपयांचा निधी मंजूर; आमदार सत्यजित तांबे यांच्या पाठपुराव्याला यश
माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर तालुका शिक्षण, शेती, सहकार आणि पायाभूत सुविधांमध्ये राज्यात अग्रेसर राहिला असल्याचे आमदार सत्यजित तांबे यांनी सांगितले.






