गुन्हेगारी संगमनेरमध्ये अवैध गोवंश कत्तलखान्यावर पोलिसांचा छापा; ३३ लाखांच्या मुद्देमालासह ६ हजार किलो गोमांस जप्त, पाच जणांसह १० साथीदारांवर गुन्हेBy Annant Ppangarkar24/01/20260 संगमनेर, प्रतिनिधी – संगमनेर शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील जमजम कॉलनी परिसरात सुरू असलेल्या एका मोठ्या अवैध गोवंश कत्तलखान्यावर स्थानिक गुन्हे…