Annant Ppangarkar
१८ व्या संगमनेर फेस्टिवलचे दिमाखदार उद्घाटन; समीर चौगुलेंच्या ‘सम्या-सम्या मैफिलीत माझ्या’ने संगमनेरकर मनमुराद हसले
संगमनेरच्या रसिकांच्या भक्कम पाठिंब्यामुळेच देशपातळीवरील उत्तमोत्तम सांस्कृतिक कार्यक्रम येथे आणणे शक्य झाले, असे मनीष मालपाणी यांनी नमूद केले






