राजकारण एकनाथ शिंदे यांच्या गृहमंत्रीपदाच्या मागणीला विरोध करणाऱ्या भाजपकडून आता शिंदेंच्या या चार संभाव्य मंत्र्यांच्या नावांनाही विरोध, शिंदे समोरील अडचणी वाढल्याBy अनंत पांगारकरNovember 30, 20240 शनिवार, ३० नोव्हेंबर – मुंबई राज्यात महायुतीसाठी स्पष्ट बहुमत मिळून आठवडा उलटला आहे तरी देखील नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी झालेला नाही.…