गुन्हेगारी संगमनेर पोलिस दलात खळबळ: लाचखोरी आणि फसवणुकीच्या आरोपाखाली पोलीस नाईकाविरोधात एसपी आणि लाच लुचपतकडे गंभीर तक्रारBy Annant Ppangarkar22/07/20250 महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन वृत्त संगमनेर, प्रतिनिधी: अहिल्यानगरच्या एलसीबी मधील पोलीस उपनिरीक्षकासह तिघा पोलीस कर्मचाऱ्यांच्या ऑनलाईन लाचखोरीचे प्रकरण समोर आल्यानंतर…