राजकारण राजकीय हेतूने काम बंद ठेवल्याचा आरोप… चंदनापुरी, झोळे, हिवरगाव पावसा पाणीपुरवठा योजनेचे काम तातडीने सुरू करा अन्यथा करणार आत्मदहन : सरपंच भाऊराव राहणेBy अनंत पांगारकरFebruary 9, 20250 संगमनेर, दि. ०९ फेब्रुवारी – लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी पाठपुरावा करून संगमनेर तालुक्यातील विविध पाणीपुरवठा योजनेकरिता सुमारे ८०० कोटी रुपये…