राजकारण मोरवाडी धरणासंदर्भात जलसंपदामंत्री विखे पाटलांच्या उपस्थितीत बुधवारी महत्त्वपूर्ण बैठक, आमदार खताळ यांची ‘मोरवाडी’साठी फिल्डिंग!By Annant Ppangarkar08/06/20250 संगमनेर, प्रतिनिधी पठार भागातील पाण्याची दीर्घकाळ चाललेली समस्या सोडवण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले जात आहे. येत्या बुधवारी मंत्रालयात जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे…