राजकारण नाशिक शिक्षक मतदार संघासाठी डॉ. राजेंद्र विखे पाटील यांच्यासह यांनी दाखल केले उमेदवारी अर्ज, भाजपच्या निर्णयाकडे लक्ष; महायुतीचा उमेदवार गुलदस्त्यातBy अनंत पांगारकरJune 3, 20240 सोमवार, दि. ३ जून नाशिक विभागाच्या शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीसाठी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे बंधू डॉ. राजेंद्र एकनाथराव…