आंदोलन हिंदूंवरील अत्याचाराविरोधात संगमनेरमध्ये सकल हिंदू समाजाचा मोर्चा, आमदार सत्यजित तांबे, नवनिर्वाचित आमदार अमोल खताळ यांची उपस्थिती; प्रांताधिकार्यांना दिले निवेदनBy अनंत पांगारकरDecember 10, 20240 मंगळवार, १० डिसेंबर – संगमनेर बांगलादेशात हिंदूंवर मोठ्या प्रमाणावर अन्याय, अत्याचार होत आहे. हिंदूंची मंदिरे, घरे जाळण्यात, तोडण्यात येत आहे.…