न्यायालय हरित लवादाचा निर्णय… पद्मश्री विखे साखर कारखान्यातील स्फोटात मरण पावलेल्या कामगारांच्या नातेवाईकांना ६० लाखाची तर जखमींना अडीच ते पाच लाखाची नुकसान भरपाई देण्याचे आदेशBy Annant Ppangarkar09/04/20240 मंगळवार दि. ९ एप्रिल पद्मश्री डॉ. विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या झालेल्या टाकीच्या स्फोटातील अपघात प्रकरणी मृत कामगारांच्या नातेवाईकांना साठ…